इयत्ता – ६ वी विषय- विज्ञान ११. कार्य आणि ऊर्जा page no76-79
मराठी अभ्यासाच्या खाली सेमी विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला आहे .
खालील प्रश्न हे पान क्रमांक 76-78 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ कार्य झाले आपण केव्हा म्हणतो ?
उत्तर :- ……………………………………
२ ऊर्जा कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
३ कार्य व ऊर्जा यांचा संबंध स्पष्ट करा ? .
उत्तर :- ……………………………………
४ कार्य आणि ऊर्जा यांची एकके कशात मोजतात ? .
उत्तर :- ……………………………………
५. ऊर्जेची रूपे कोणती आहेत ? .
उत्तर :- ……………………………………
६. स्थितिज ऊर्जा कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
७. गतिज ऊर्जा कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
८. उष्णता ऊर्जा कशाला म्हणतात ? .
.
उत्तर :- ……………………………………
९. प्रकाश ऊर्जा कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
१०. ध्वनी ऊर्जा कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
११. रासायनिक ऊर्जा कशाला म्हणतात ?
उत्तर :- …………………………………… .
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास
11. Work and Energy page no76-79
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
Write the answers to the following questions in your notebook.
1 When do we say work is done?
Answer: – ………………………………… …
2 What is energy?
Answer: — ………………………………… …
3 Explain the relationship between work and energy? .
Answer: – ………………………………… …
4 What is the measuring unit of work and energy? .
Answer: – ………………………………… …
5. What are the forms of energy? .
Answer: — ………………………………… …
6. What is potential energy called? .
Answer: — ………………………………… …
7. What is kinetic energy called? .
Answer: — ………………………………… …
8. What is heat energy called? .
.
Answer: — ………………………………… …
9. What is light energy called? .
Answer: — ………………………………… …
10. What is sound energy? .
Answer: — ………………………………… …
11. What is chemical energy called?
Answer: -.- ………………………………… …
- तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ? मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे आपल्या मराठी भाषेतून असलेले व्हिडिओ पहा
- लोभी व्यापारी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी