इयत्ता ४ थी विषय- परिसर 1 १५. माझा जिल्हा माझे राज्य page no 92-98
खालील प्रश्न हे पान क्रमांक 92-98
वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ महाराष्ट्राची राजधानी कोणती ?
उत्तर :- ……………………………………
२ महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे ?
उत्तर :- ……………………………………
३ प्राकृतिक रचनेवरून महाराष्ट्राचे किती व कोणते प्रकार पडतात ते लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
४ आपले राज्य , जिल्हा, तालुका गाव यांचे नाव लिहा ?
उत्तर :- ……………………………………
५. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? .
उत्तर :- ……………………………………
६. सह्याद्री पर्वताच्या काय म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
७. सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणते ? .
उत्तर :- ……………………………………
८. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे ? .
उत्तर :- ……………………………………
- अगदी सोप्या पद्धतीने कुंडीतील फुलाचे चित्र काढा व रंगवा
- लोभी व्यापारी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी