🌕🌖🌗🌘🌑🌒🌓🌔
तसे तर चंद्र🌙 आपण अनेकदा पाहिला आहे… चंद्रावरचे डाग म्हणजे हरिण किंवा ससा अशा गोष्टी आपण ऐकल्याही असतील पण… चंद्र कशाचा बनला आहे आणि चंद्रावरचे डाग नेमके आहेत तरी कसले ?🤔 असा प्रश्न तुमच्या मनात कधी आलाय का? आणि आला असेल… तर चला… जाणून घेऊया आजच्या विज्ञान कथेतून,
चंद्र 🌝कशाचा बनला आहे?
What is the moon made of?
हा व्हिडिओ व्हाट्सअप वर शेअर करण्यासाठी Whats App बटणावर क्लिक करा
Share on whatsapp
WhatsApp