- मासे झोपतात का? | Do fish sleep?
मासे सर्वांनाच माहीत आहेत🐠🐋 आहारामध्ये 🥘 किंवा फिश पॉन्ड मध्ये त्यांचा आस्वाद आपण घेतलाच असेल पण रात्रंदिवस पाण्यात पोहणारे हे मासे झोपतात तरी का?🐠🐳🐟 असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेलच ना🤔…… याचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आजची विज्ञान कथा नक्की ऐका 🤗
🐳 मासे झोपतात का?🐋
https://youtu.be/RdjIZYIrJf0
हा व्हिडिओ व्हाट्सअप वर शेअर करण्यासाठी Whats App बटणावर क्लिक करा
Share on whatsapp
WhatsApp