♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 2 री सेतू अभ्यास दिवस 17

इ 2 री  सेतू अभ्यास दिवस 17 

विषय  – मराठी 

शब्द डोंगर

इ 2 री  सेतू अभ्यास दिवस 17 

विषय  – मराठी 

शब्द डोंगर 

खालील शब्द डोंगर पहा  

वर दाखवल्याप्रमाणे खालील शब्दांचा देखील शब्द डोंगर तयार करा 

पेन, बाहुली, कुत्रा, गाय, आई, वडील इ.

विषय  – गणित


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
  • तुम्हाला माहित आहे का की मुंग्या सरळ रेषेत का चालतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठीविषय  – इंग्रजी 

Activity: 17  

खालील गोष्टीचा व्हिडिओ पहा

खालील चित्राचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व त्याखाली दिलेल्या रिकाम्या जागा योग्य शब्द वापरून पूर्ण करा

Answer the following questions orally

खालील प्रश्नांची उत्तरे तोंडी द्या

1) How many goats are there in the story? Ans: ___________________________________________________________.

2) What were the goats doing? Ans: ___________________________________________________________.

3) How did they cross the bridge? Ans: ___________________________________________________________.

4) Tell the story in your mother tongue. Ans: ___________________________________________________________

Arrange the sequence in a correct order by giving Numbers: 

कोण कोणत्या  वस्तू क्रमाने करता ते खालील वस्तूंना योग्य क्रम द्या