♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

24 मुंग्या सरळ रेषेत का चालतात? | Why do ants walk in a straight line?

  • मुंग्या सरळ रेषेत का चालतात? | Why do ants walk in a straight line?

मुंगी हा असा प्राणी आहे जो जगभरात सर्वत्र आढळतो. अंटार्क्टिका आणि काही मोजके बर्फाळ प्रदेश सोडून पृथ्वीवर सर्वत्र आढळणारा जीव म्हणजे मुंगी.

जगभरात मुंग्यांच्या तब्बल १२००० जाती आहेत. .०३ इंच पासून ते इंच पर्यंतच्या या मुंग्या विविध आकारांत आढळतात आणि या मुंग्या भारीच शिस्तीच्या. नेहमीच एका रांगेत चालतातपण नेहमीच एका रांगेत का चालतात?

या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आजची विज्ञान कथा नक्की ऐका.

Why do ants walk in a straight line?

मुंग्या सरळ रेषेत का चालतात?

हा व्हिडिओ व्हाट्सअप वर शेअर करण्यासाठी Whats App बटणावर क्लिक करा