♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

25 पोपट माणसाप्रमाणे कसा बोलू शकतो?

पोपट माणसाप्रमाणे कसा बोलू शकतो? | Dr. Salim Ali Bird Sanctuary, Goa | बोलणारा Alex पोपट

सामान्यत: प्रत्येक प्राणी🐹 ,पक्षी🐥 अगदी लहानपणीच आपल्या आई-वडिलांच्या भाषेची किंवा आवाजाची नक्कल करून बोलायला शिकतात. परंतु काही पक्षी हे इतर पक्षी किंवा माणसाच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करतात… पण ते असे का करु शकतात या मागचे कारण आणि पक्षी जगतातील रंजक माहिती जाणून घेण्यासाठी आजची विज्ञान कथा नक्की ऐका…👨‍👧‍👦

चला तर मग… आजच्या विज्ञान कथेतून जाणून घेऊया…

🦜 पोपट माणसाप्रमाणे कसा बोलू शकतो?🦜

https://youtu.be/xI1BTLqfRTA

हा व्हिडिओ व्हाट्सअप वर शेअर करण्यासाठी Whats App बटणावर क्लिक करा

Share on whatsapp
WhatsApp