26 पाऊस पडल्यानंतर मातीचा वास का येतो?

  • पाऊस पडल्यानंतर मातीचा वास का येतो? | मृद्गंध | अत्तर | Petrichor | Streptomyces

मृद्गंध

कितीतरी कवी आणि साहित्यिकांच्या रचना या मृद्गंधाने भारून गेल्या आहेत… पावसाची ती पहिली सर जेव्हा जमिनीवर पडते तेव्हा त्या सुगंधाची अनुभूती प्रत्येकाने घ्यावी असा तो सुगंध. या सुगंधाची भुरळ जशी कवीमनाला पडते तसाच हा सुगंध तयार कसा झाला असा प्रश्न संशोधकांना ही पडला आणि मग त्यांनी विज्ञानाच्या आधारे या मृद्गंधाचा शोध घेतला…. आणि उलगडले या सुगंधाचे रहस्य….

या सुगंधाला पेट्रीकोर (Petrichor) अशी संज्ञा आहे. तर आजच्या विज्ञान कथेतून आपण जाणून घेऊया

पाऊस पडल्यानंतर मातीचा सुगंध का येतो?

https://youtu.be/HKTFAoujcDg

हा व्हिडिओ व्हाट्सअप वर शेअर करण्यासाठी Whats App बटणावर क्लिक करा

Share on whatsapp
WhatsApp