♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

27 वेगवेगळे blood groups का असतात? Bombay blood group म्हणजे काय?

  • आपल्या सर्वांचेच रक्त लाल🩸 रंगाचे असते, तरीही वेगवेगळे ब्लड ग्रुप का असतात आणि हे वेगवेगळे ब्लड ग्रुप आपण का मिक्स करू शकत नाही?🤷🏻‍♀️

Rh +ve आणि Rh -ve blood group असे विभाजन का केले आहे?🤷🏻‍♂️ Blood transfusion 🩸करताना या गोष्टी तपासणे आवश्यक का आहे?

Bombay blood group म्हणजे काय?

याच बरोबर काही रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी आजची विज्ञान कथा नक्की ऐका!

हा व्हिडिओ व्हाट्सअप वर शेअर करण्यासाठी Whats App बटणावर क्लिक करा