- मोती कसा तयार होतो? | How are pearls formed? | Oyster | मोत्यांचे प्रकार | सर्वांत मोठा मोती कोणता?
⚪ मोती हे एक प्राणिजन्य रत्न आहे.🦪 ⚪
मोत्यांचा उपयोग मुख्यत्वे दागिने करण्यासाठी होतो. अंगावर एखादा जरी मोत्याचा दागिना असला तरी रिच आणि सोबर लूक मिळतो. मोत्याच्या दागिन्यांचं हेच तर विशेष आहे. पाहताक्षणी प्रेमात पाडणाऱ्या या मोत्याचं मूल्य ठरवायला गेलं तर एकच एक मोजपट्टी वापरून चालत नाही.
पण हे मोती कसे तयार होतात हे जाणून घेण्यासाठी आजची विज्ञान कथा नक्की ऐका…
⚪ मोती कसे तयार होतात?⚪
https://youtu.be/o_r_C-plubQ
हा व्हिडिओ व्हाट्सअप वर शेअर करण्यासाठी Whats App बटणावर क्लिक करा
Share on whatsapp
WhatsApp