♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

22 प्लुटोला मुख्य ग्रहांच्या यादीतून का वगळण्यात आले?

  • प्लुटोला मुख्य ग्रहांच्या यादीतून का वगळण्यात आले? What is Kuiper belt? | चेल्याबिन्स्क उल्कापात म्हणजे काय? | What is IAU?

आपली सूर्यमाला म्हणजे सूर्य, त्याचे प्रमुख ग्रह, त्यांचे उपग्रह, अनेक लघुग्रह आणि अगणित खगोल यांचे एक कुटुंबच जणुपरंतु अचानक प्लुटोलाच प्रमुख ग्रहांच्या यादीतून का वगळले?

I.A.U. च्या अशा कोणत्या निकषानुसार प्लुटो हा आता ग्रह नाही? I.A.U. म्हणजे नेमके काय?

हे प्रश्न जर तुमच्याही मनात असतील तर आजची विज्ञान कथा नक्की ऐका आणि जाणून घ्या

प्लुटोला मुख्य ग्रहांच्या यादीतून का वगळण्यात आले?

https://youtu.be/NOPY7vniqJk

हा व्हिडिओ व्हाट्सअप वर शेअर करण्यासाठी Whats App बटणावर क्लिक करा

Share on whatsapp
WhatsApp