इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 18
इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 18 विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास स्वल्पविराम आजचा वापर कोठे कोठे होतो हे खालील माहिती वाचून समजून घ्या आएकाच वाक्यात एकाच प्रकारचे शब्द म्हणजे अनेक नामे, अनेक विशेषणे, अनेक क्रियापदे, वाक्यांचे लहान तुकडे वगैरे एकापाठोपाठ एक यादी केल्यासारखे आले तर ते एकमेकांपासून वेगळे दाखविण्यासाठी स्वल्पविरामाचा वापर होतो. … Read more