इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 18
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास
खाली दाखवल्याप्रमाणे वाक्याचा विस्तार करा
गाव
गावाला जाऊ
आई म्हणाली, “गावाला जाऊ.”
आई म्हणाली, “उदया आपण गावाला जाऊ.”
आई म्हणाली, “उद्या आपण सगळे गावाला जाऊ.”
आई म्हणाली, “उद्या आपण सगळे मामाच्या गावाला जाऊ.”
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास
- multiplication techniques
- maths multiplication worksheets for class 4
- multiplication rule
सोडवा
विषय – इंग्रजी आजचा सेतू अभ्यास
Flash card activity
Complete the letters of the alphabet on the flash board
विषय – परिसर अभ्यास
२२. वाहतूक व संदेशवहन
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर करतो?
उत्तर : ………………………………………….
२. मोबईल चा उपयोग सांग?
उत्तर : ………………………………………….
३. TV चा उपयोग सांग?
उत्तर : ………………………………………….
४. मोटार सायकल चा उपयोग सांग?
उत्तर : ………………………………………….
खालील चित्राचे निरीक्षण कर.
5. विविध वाहतुकीच्या साधनांची माहिती मिळाली.
उत्तर : ………………………………………….
6. दळणवळण कशाला म्हणतात हे समजले.
उत्तर : ………………………………………….
7 पूर्वी संदेश वाहनासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असेल?
उत्तर : ………………………………………….
8. जहाजाचा उपयोग सांग?
उत्तर : ………………………………………….
9. जादूचा खेळ दाखविणान्यास काय म्हणतात?
उत्तर : ………………………………………….