इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 17
विषय – मराठी
संयोग चिन्ह
खालील परिच्छेद वाचा.
या शाळेत पण मी फुली-गोळ्यांचा खेळ पंधरा-वीस जणांना शिकव लाय. जो-तो हा खेळ खेळण्यास उत्सुक असतो. आम्ही तो खेळ मधल्या सुट्टीत खेळतो.
वरील परिच्छेदात संयोग चिन्ह किती वेळा आले आहे ?
असे विविध चिन्ह देण्याचे काय कारण असावे?
खालील उताऱ्यातील संयोग चिन्ह शोधावे
म्हणजे काही वेळा आपण शब्द एकत्र करून वापरतो; पण एकत्र आल्यामुळे त्यांच्या मूळ रूपात काही बदल मात्र होत नाही. म्हटले तर ते शब्द स्वतंत्र असतात आणि तरीही त्यांचा वापर एकत्रितपणे होत असतो. अशा वेळी त्यांच्यामध्ये एक लहानशी रेघ देऊन ते जोडण्याची पद्धत असते तिलाच संयोग चिन्ह असे म्हणतात.
वरील परिच्छेदात हे चिन्ह आपण दोन कारणांनी वापरले आहे
1) दोन शब्द जोडताना. 2) ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. लक्षात ठेवूया
– हे संयोग चिन्ह आहे. —- हे संयोग चिन्ह नाही.

खालील वाक्यात योग्य ठिकाणी संयोगचिन्हाचा वापर करा.
1) दोन तीन अक्षरी शब्द लिहा.
2) त्याची लांबी रुंदी सारखी असते.
3) काल मुंबई पुणे महामार्गावर दोन अपघात झाले.

पुढील गुणाकार करा.
(1) 376 × 84
(2) 6285 × 126
(3) 3480 × 250
(4) 7412 × 205 X
(5) 35214 x 203
(6) 205413 × 77
(7) 804 x 541
(8) 652341 × 37
(9) 5479 × 587
(10) 6524 × 209
(11) 4,386 × 758
(12) 20,587 × 39
1) एका कारची किंमत 6,73,562 रुपये आहे तर अशा 75 कारची किंमत किती?
विषय – इंग्रजी
खालील चित्र पाहून चूक की बरोबर लिहा




या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. परिसरात आढळणाऱ्या विविध पक्षी व प्राण्यांची यादी कर.
२. यादीतील पक्षी व प्राण्यांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण कर.

1 सस्तन प्राण्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
2 एप वानर ते आदिमानव बदल कसा झाला?
3 अपृष्ठवंशीय सजीव व पृष्ठवंशीय सजीव यांच्यात फरक कोणता?
खालील तक्ता पूर्ण कर.

१. पृष्ठवंशीय सजीवांची नावे लिही.
१. जलचर – …………………………………….
२. उभयचर …………………………………….
३. पक्षीवर्ग …………………………………….
४. सरपटणारे प्राणी …………………………………….
५. सस्तन प्राणी …………………………………….
विषय – हिंदी
हमारे जीवन में व्यायाम का महत्व लिखिए

हमारे जीवन में व्यायाम का महत्व लिखिए
………………………………………….
खेल और व्यायाम के बीच का संबंध लिखिए |
………………………………………….
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा