इ २ री आजचा सेतू अभ्यास दिवस 18
विषय – मराठी
वर्ग व परिसर वाचन | Marathi language
परिसरामध्ये किंवा आजूबाजूला तुमच्या घरा मध्ये कोण कोणते शब्द आहेत ते आपल्या पालकांना सांगा
उदाहरण कपाट ,टेबल ,खिडकी नळ , दरवाजा , झाड इ.
नंतर एक शब्द आपल्या वहीत लिहून काढा
71 to 80 number ,the work number , introduction of number system ,number learning
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
कागदावर ७१ ते ८० संख्या लिहून त्यांची पताका कापून तोरण तयार कर.
विषय – इंग्रजी
Activity : 18
action words for kids , action words worksheet for grade 2 , action words
1) Tell some action words you know.
तुम्हाला माहिती असलेले क्रियादर्शक शब्दाविषयी सांगा.
खालील चित्र पाहून त्याप्रमाणे कृती करा
खालील शब्द आपल्या वहीत लिहा
go, look, run, jump, hop, climb, read , sing, write , watch , call, cry.
- तुम्हाला माहित आहे का कीअग्नी म्हणजे नेमके काय? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी