इ 4 थी सेतू अभ्यास दिवस 16
विषय – मराठी
पालकांनी विद्यार्थ्यांना खालील विषय देऊन त्यांच्या सोबत गप्पा कराव्यात .
मी शिक्षक झाले/ झालो तर
मी डॉक्टर झाले/झालो तर इत्यादी




खाली 6 चा पाढा दाखवलेला आहे त्याप्रमाणे तो पाढा कशाप्रकारे तयार केला आहे ही माहिती समजावून घ्या.



विषय – इंग्रजी
खालील वाक्य Gently- hard, Quickly- slowly लहान आवाजात , मोठ्याने पटपट सावकाश अशा प्रकारे म्हणा

विषय – परिसर अभ्यास
२२. वाहतूक व संदेशवहन
१) आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर करतो?
उत्तर : ………………………………………….
२) पाण्यातून वाहतूक करण्यसाठी कोणत्या साधनाचा वापर करतात?
उत्तर : ………………………………………….

3. वरील साधनापैकी जलद गतीते धावणारे साधन समजले.
उत्तर : ………………………………………….
4. पूर्वी संदेश वाहनासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असेल?
उत्तर : ………………………………………….
5. वाळवंटात वाहतुकीसाठी कोणत्या प्राण्याचा वापर करतात?
उत्तर : ………………………………………….
6 लांबच्या प्रवासा साठीच विमानाचा वापर का करतात?
उत्तर : ………………………………………….
7 पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर केला जातो? मीनाला अतिशय महत्वाचा संदेश परगावी
उत्तर : ………………………………………….