♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 3 री सेतू अभ्यास दिवस 16

इ 3 री  सेतू अभ्यास दिवस 16 

विषय  – मराठी 

स्वल्पविराम 

 खालील वाक्य वाचा 

मी बाजारातून गहू, तांदूळ, साखर, तेलांनी गुळ घेऊन येतो.

वाक्याच्या मधे मधे मी थोडा वेळ थांबलो. बाजारातून ज्या ज्या वस्तू आणल्या आहेत त्याच्या मधे मध्ये (,) आपण अशी खूण करतो. अशी खुण म्हणजे स्वल्पविराम होय .

 खालील योग्य ठिकाणी स्वल्पविराम द्या  व  वाक्य पुन्हा लिहा 

आईने मला आज दप्तर  वही पेन्सील  पाटी आणली.

विषय  – गणित

विषय  – इंग्रजी

 व्हिडिओमध्ये दाखवा खालील कविता पाहून  मोठ्याने म्हणा व आपल्या वहीत लिहा

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

विषय  – परिसर अभ्यास 

१०. पाण्याविषयी थोडी माहिती

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१. पाण्याची काळजी कशी घ्यावी?

उत्तर : ………………………………………….

२. पाण्याला रंग असतो का?

उत्तर : ………………………………………….

३. पावसाचे पाणी पिण्यायोग्य असते का?

उत्तर : ………………………………………….

4. पाऊसच नाही पडला तर काय होईल बरे?

उत्तर : ………………………………………….

5 शुद्ध पाण्याला चव असते का?

उत्तर : ………………………………………….

6. पाण्याला रंग व वास असतो का ?

उत्तर : ………………………………………….

7 थंडीमुळे खोबरेल तेल गोठले आहे ते पातळ करायचे आहे कसे कराल?

उत्तर : ………………………………………….

8. पाण्यात विरघळनाया पदार्थांची यादी करा

उत्तर : ………………………………………….