इ 2 री सेतू अभ्यास दिवस 16

इ 2 री  सेतू अभ्यास दिवस 16 

विषय  – मराठी

विद्यार्थ्यांनी खालील प्रमाणे वाक्य वाढवत वाचन पाठ तयार करावा 

काका आला का

काका काल आला

मामा आला का

मामा काल आला.

विषय  – इंग्रजी

Activity: 16 -Letter Snake 

विद्यार्थ्यांनी ही गोष्ट ऐकावी

lion and mouse


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा



 Listen, listen the story,look at the picture and arrange them in proper sequence by numbering them.गोष्ट ऐकल्यानंतर खालील चित्रांचा योग्य क्रम लावा

You have ice cream in your hand and you are eating the ice cream. Now arrange the pictures in proper sequence by numbering them

खालील आईस्क्रीमच्या  चित्रांना नंबर देऊन  योग्य क्रम  लावा .


  • तुम्हाला माहित आहे का की मोती कसा तयार होतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




Leave a comment