vivo v19 : विवो V19 मलेशियानंतर भारतात लाँच होणार – vivo v19 to launch in india with dual i-view display and 4500mah battery
[ad_1] नवी दिल्लीः विवोचा नवीन स्मार्टफोन Vivo V19 लाँच होण्याआधीच लिक झाला आहे. विवो व्ही १९ नुकताच इंडोनेशियात लाँच करण्यात आला होता. परंतु, Vivo V19 मलेशियानंतर खूप बदल करीत लाँच करण्यात येणार असून मलेशियात जो स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. तोच स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात येणार आहे. विवोच्या मलेशियाच्या ट्विटर हँडलवरून एक प्रोमो व्हिडिओ शेअर … Read more