social media : पालकांच्या मोबाइलवर मुलांचा सोशल मीडिया – difficult for parents for away from children’s social media
[ad_1] म. टा. प्रतिनिधी, पुणे लहान मुलांचा मोबाइल आणि सोशल मीडियावरील वाढता वेळ ही अनेक कुटुंबामध्ये चिंतेची बाब आहे. पण ‘महाराष्ट्र टाइम्स’ने केलेल्या सर्वेक्षणात मुले चक्क पालकांच्याच मोबाइलचा वापर सोशल मीडियाच्या वापरासाठी करतात, असे समोर आले आहे. बहुसंख्य मुलांकडे स्वत:चा मोबाइल नाही. मात्र, ‘मुलांनी मोबाइल जास्त वेळ वापरू नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो,’ असे सांगणाऱ्या … Read more