Fake news : ‘ऑपरेशन लोटस’ चिठ्ठीचा ज्योतिरादित्य सिधिंयांचा फोटो खोटा – fake news: doctored image of scindia with operation lotus document in hand is viral
[ad_1] काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला त्या दिवशी म्हणजे १० मार्च रोजी काँग्रेसचे माजी नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. या फोटोत ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भगवा कुर्ता घातला आहे. कपाळावर टिळा लावला आहे. या फोटोत त्यांच्या हातात एक चिठ्ठी असून त्यावर ‘Operation Lotus’ लिहिले आहे. दिल्लीच्या दरियागंज मधील … Read more