26 जानेवारी प्रजासत्ताक दिन ऑनलाईन प्रश्नमंजुषा

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन ऑनलाईन प्रश्नमंजुषा सर्वांना नमस्कार 26 जानेवारी या राष्ट्रीय सणाची आपण दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो या वर्षी देखील आपण हा राष्ट्रीय सण आनंदाने व उत्साहाने साजरा करणार आहोत.

प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सर्वांसाठी भारताविषयी सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. हि प्र्श्नमंजुषा सोडवल्या नंतर आपणास आकर्षक सर्टिफिकेट देखील मिळणार आहे .

1.ऑनलाईन प्रश्नमंजूषा – निर्मिती संदीप वाघमोरे सदर टेस्टमध्ये 30 पेक्षा अधिक गुण प्राप्त झाल्यानंतरच आपणास सर्टिफिकेट उपलब्ध होईल
2.सदर सर्टिफिकेट डाउनलोड ची लिंक आपणास दिनांक 27 जानेवारी 2022 या टेस्ट च्या लिंक च्या खालीच उपलब्ध होईल.

शिष्यवृत्ती परीक्षा 2022 ऑनलाइन आवेदन पत्र भरण्याविषयी दिलेल्या मुदतवाढीमध्ये पुन्हा बदल  

शिष्यवृत्ती परीक्षा 2022 ऑनलाइन आवेदन पत्र भरण्याविषयी दिलेल्या  मुदतवाढीमध्ये बदल   

इ. ५ वी  व  इ. ८ वी  शिष्यवृत्ती परीक्षेकरिता ऑनलाइन आवेदन भरण्यासाठी  यापूर्वी  31जानेवारी 2022  अशी मुदतवाढ देण्यात आली होती परंतु त्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे 

 सविस्तर माहिती व  नवीन  प्रसिद्धी पत्रक 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२२ च्या परीक्षेची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

सदर परीक्षेकरीता शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक १५ जानेवारी, २०२२ ते ३१ जानेवारी, २०२२ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आलेली होती. तथापि काही प्रशासकीय कारणास्तव सदर मुदतवाढीत अंशतः बदल करण्यात येत असून त्यानुसार दि. ३१ जानेवारी ऐवजी दि. २५ जानेवारी, २०२२ रोजीपर्यंतच सुधारित मुदत देण्यात येत आहे.

फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक 
२५ जानेवारी, २०२२

सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील. त्यांनी दिनांक २५ जानेवारी, २०२२ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया करावी.

तसेच दि. २५ जानेवारी, २०२२ रोजीपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या शाळांना दि. २७ जानेवारी, २०२२ रोजीपर्यंत शुल्काचा भरणा करता येईल. सदर बदलाची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

 या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक 

आपणास हे देखील आवडेल 

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचा प्रशिक्षण  सूचना व कार्यक्रम*

सविस्तर माहितीसाठी 

येथे क्लिक करा 

NISHTHA प्रशिक्षण कोर्स लिंक  वेळापत्रक व सूचना

येथे क्लिक करा 

दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा 

MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर  मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा 

शिष्यवृती परीक्षा इ. ५ वी व इ. ८ वी २०२२ आवेदनपत्र भरणेकरीता मुदतवाढ व शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलणे बाबत प्रसिद्धी पत्रक

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२२ च्या परीक्षेची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

सदर परीक्षेचे नियमित शुल्कासह ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक ०१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर, २०२१ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती.

तथापि शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाइन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक १५ जानेवारी, २०२२ ते ३१ जानेवारी, २०२२ या कालावधीत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दिनांक ३१ जानेवारी, २०२२ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी. दि. ३१ जानेवारी, २०२२ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र किंवा शुल्क भरता येणार नाही, याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

आवेदनपत्र भरणेसाठी मुदतवाढ दिल्याने दि. २०/०२/२०२२ रोजी होणाऱ्या परीक्षेच्या नियोजनासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होत नसल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलणे क्रमप्राप्त आहे. सबब परीक्षेची सुधारित तारीख यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

संबंधित अधिसूचनेची पीडीएफ

दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा 

MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर  मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा 

इयत्ता ५ वी   विषय- हिंदी 15 ज्ञानी      page no 46  

इयत्ता ५ वी   विषय- हिंदी 15 ज्ञानी      page no 46  

निम्नलिखित प्रश्नों किताब के पृष्ठ क्रमांक   46     से है । 

 पाठ का अध्ययन करने के लिए नीचे दिए हुआ वीडियो देखें | 

पाठ का अनुलेखन [ पाठ देखकर अपनी कॉपी में लिखिए ] करें । 

इयत्ता ५ वी   विषय- हिंदी छुक छुक गाड़ी      page no 45  

इयत्ता ५ वी   विषय- हिंदी छुक छुक गाड़ी      page no 45  

निम्नलिखित प्रश्नों किताब के पृष्ठ क्रमांक   45     से है । 

 पाठ का अध्ययन करने के लिए नीचे दिए हुआ वीडियो देखें | 

लिखो 

 1 सप्ताह के नाम लिखिए । 

 2 महीने के नाम लिखिए । 

3 ऋतुओ के नाम लिखिए । 

4 एक से पच्चीस तक की गिनती अंको मे लिखिए । 

इयत्ता ५ वी विषय- हिंदी १४ हम अलग अलग रुप एक page no 44

इयत्ता ५ वी   विषय- हिंदी १४  हम अलग अलग रुप  एक     page no 44  

निम्नलिखित प्रश्नों किताब के पृष्ठ क्रमांक   44     से है । 

 पाठ का अध्ययन करने के लिए नीचे दिए हुआ वीडियो देखें | 

वीडियो देखने के लिए 

नीचे दिए हुए चित्र देखकर उनका नाम पढ़ो, समझो और लिखो 

इयत्ता ५ वी   विषय- हिंदी 13 राष्ट्रीय त्योहार       page no 43  

इयत्ता ५ वी   विषय- हिंदी 13 राष्ट्रीय त्योहार       page no 43  

निम्नलिखित प्रश्नों किताब के पृष्ठ क्रमांक   43     से है । 

 पाठ का अध्ययन करने के लिए नीचे दिए हुआ वीडियो देखें | 

वीडियो देखने के लिए 

 यहां क्लिक करें 

वीडियो देखने के बाद प्रश्नों के उत्तर अपने कॉपी में लिखिए | 

निम्नलिखित प्रश्नों के उत्तर अपने कॉपी में लिखिए | 

१ हमारे राष्ट्रीय त्योहार कौन से हैं   ?

 उत्तर :- ……………………………………

२  हमारा देश कब स्वतंत्र हुआ  ? 

 उत्तर :- ……………………………………

३ संविधान किस दिन लागू हो गया  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  कौन सा दिन हम गणतंत्र दिवस मनाते हैं ? .

 उत्तर :- ……………………………………

५. राष्ट्रीय त्योहार के दिन  हम क्या-क्या करते हैं    ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  हमारा कर्तव्य क्या है  ? . 

 उत्तर :- ……………………………………

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण  २०२१-२०२२ नोंदणी दुरूस्ती प्रक्रिया

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण  २०२१-२०२२ नोंदणी दुरूस्ती प्रक्रिया

२०२१-२०२२  सेवेची 12 वर्षे  झालेल्या शिक्षकांकरिता वरिष्ठ वेतनश्रेणी   व 24 वर्षे झालेल्या   शिक्षकांकरीता निवड श्रेणी करिता ऑनलाईन प्रशिक्षणा करिता अनेक  शिक्षकांनी नोंदणी केली आहे. 

           परंतु नोंदणी करताना जर आपणाकडून काही चुकीची माहिती भरली गेली  असेल ,किंवा प्रशिक्षण प्रकार निवडताना चूक झाली आहे किंवा प्रशिक्षणाची डबल नोंदणी झाली असेल तर  अशा प्रकारची दुरुस्ती  करण्याची सोय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद  SCERT  मार्फत करून देण्यात आलेली आहे .  

 या वेबसाईटवर  खालील प्रकारची दुरुस्ती करता येईल . 

१. प्रशिक्षण प्रकार बदलता येईल.

२. प्रशिक्षण गट बदलता येईल.

३. डबल नोंदणी रद्द करता येईल.

वरिष्ठ वेतन श्रेणी  / निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रियेसाठी 

 येथे क्लिक करा 

1 .आपणा समोर खालीलप्रमाणे स्क्रीन येईल  त्यामध्ये  आपला रजिस्ट्रेशन ( नोंदणी   क्रमांक  )  टाईप करा  

हा नोंदणी क्रमांक आपल्याला आपल्या ई-मेल आयडी वर नोंदणी केल्यानंतर उपलब्ध झाला असेल . 

.

2.  नोंदणी क्रमांक  टाईप  केल्यानंतर पडताळणी करण्यासाठी क्लिक करा या निळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करा . 

 आपल्यासमोर दुरुस्तीची प्रक्रिया दिसून येईल .

आपणास हे देखील आवडेल 

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचा प्रशिक्षण  सूचना व कार्यक्रम*

सविस्तर माहितीसाठी 

येथे क्लिक करा 

NISHTHA प्रशिक्षण कोर्स लिंक  वेळापत्रक व सूचना

येथे क्लिक करा 

शाळांमध्ये शंभर दिवस वाचन अभियान    

येथे क्लिक करा 

दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा 

MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर  मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा 

5 वी शिष्यवृत्ती ऑनलाइन टेस्ट – लिंग स्त्रीलिंगी शब्द ओळखा विषय मराठी | 5th scholarship online test

5th scholarship online test ,5th scholarship practice test ,5th scholarship exam ,5 वी शिष्यवृत्ती

5 वी शिष्यवृत्ती ऑनलाइन टेस्ट ,इयत्ता पाचवी ऑनलाइन टेस्ट इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती ऑनलाइन टेस्ट

   या ठिकाणी आपणास इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवश्यक  असणारी  ऑनलाइन टेस्ट 

 विषय –  मराठी  या मधील घटक  लिंग स्त्रीलिंगी शब्द ओळखा  याची  शिष्यवृत्ती ऑनलाईन टेस्ट  उपलब्ध करून देण्यात आलेली आहे .  

       आपण  मराठी विषयाची  वरील घटकाची 5 वी शिष्यवृत्ती ऑनलाइन टेस्ट5th scholarship online test  सोडवावी .  जेणेकरून आपला भरपूर सराव  होईल . या बरोबरच अनुक्रमणिका मधील मराठी विषयाच्या इतर ऑनलाईन टेस्ट सुद्धा देण्यात आलेले आहेत त्या 5th scholarship practice test चा सुद्धा आपण सराव करावा.  

दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा 

MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर  मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा 

5 वी शिष्यवृत्ती ऑनलाइन टेस्ट – लिंग पुल्लिंग शब्दओळखा विषय मराठी | 5th scholarship online test

5th scholarship online test ,5th scholarship practice test ,5th scholarship exam ,5 वी शिष्यवृत्ती

5 वी शिष्यवृत्ती ऑनलाइन टेस्ट ,इयत्ता पाचवी ऑनलाइन टेस्ट इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती ऑनलाइन टेस्ट

   या ठिकाणी आपणास इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवश्यक  असणारी  ऑनलाइन टेस्ट 

 विषय –  मराठी  या मधील घटक  लिंग पुल्लिंग शब्दओळखा  याची  शिष्यवृत्ती ऑनलाईन टेस्ट  उपलब्ध करून देण्यात आलेली आहे .  