♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण  २०२१-२०२२ नोंदणी दुरूस्ती प्रक्रिया

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण  २०२१-२०२२ नोंदणी दुरूस्ती प्रक्रिया

२०२१-२०२२  सेवेची 12 वर्षे  झालेल्या शिक्षकांकरिता वरिष्ठ वेतनश्रेणी   व 24 वर्षे झालेल्या   शिक्षकांकरीता निवड श्रेणी करिता ऑनलाईन प्रशिक्षणा करिता अनेक  शिक्षकांनी नोंदणी केली आहे. 

           परंतु नोंदणी करताना जर आपणाकडून काही चुकीची माहिती भरली गेली  असेल ,किंवा प्रशिक्षण प्रकार निवडताना चूक झाली आहे किंवा प्रशिक्षणाची डबल नोंदणी झाली असेल तर  अशा प्रकारची दुरुस्ती  करण्याची सोय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद  SCERT  मार्फत करून देण्यात आलेली आहे .  

 या वेबसाईटवर  खालील प्रकारची दुरुस्ती करता येईल . 

१. प्रशिक्षण प्रकार बदलता येईल.

२. प्रशिक्षण गट बदलता येईल.

३. डबल नोंदणी रद्द करता येईल.

वरिष्ठ वेतन श्रेणी  / निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रियेसाठी 

 येथे क्लिक करा 

1 .आपणा समोर खालीलप्रमाणे स्क्रीन येईल  त्यामध्ये  आपला रजिस्ट्रेशन ( नोंदणी   क्रमांक  )  टाईप करा  

हा नोंदणी क्रमांक आपल्याला आपल्या ई-मेल आयडी वर नोंदणी केल्यानंतर उपलब्ध झाला असेल . 

.

2.  नोंदणी क्रमांक  टाईप  केल्यानंतर पडताळणी करण्यासाठी क्लिक करा या निळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करा . 

 आपल्यासमोर दुरुस्तीची प्रक्रिया दिसून येईल .

आपणास हे देखील आवडेल 

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचा प्रशिक्षण  सूचना व कार्यक्रम*

सविस्तर माहितीसाठी 

येथे क्लिक करा 

NISHTHA प्रशिक्षण कोर्स लिंक  वेळापत्रक व सूचना

येथे क्लिक करा 

शाळांमध्ये शंभर दिवस वाचन अभियान    

येथे क्लिक करा 

दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा 

MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर  मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा