♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

शिष्यवृत्ती परीक्षा 2022 ऑनलाइन आवेदन पत्र भरण्याविषयी दिलेल्या मुदतवाढीमध्ये पुन्हा बदल  

शिष्यवृत्ती परीक्षा 2022 ऑनलाइन आवेदन पत्र भरण्याविषयी दिलेल्या  मुदतवाढीमध्ये बदल   

इ. ५ वी  व  इ. ८ वी  शिष्यवृत्ती परीक्षेकरिता ऑनलाइन आवेदन भरण्यासाठी  यापूर्वी  31जानेवारी 2022  अशी मुदतवाढ देण्यात आली होती परंतु त्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे 

 सविस्तर माहिती व  नवीन  प्रसिद्धी पत्रक 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२२ च्या परीक्षेची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

सदर परीक्षेकरीता शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक १५ जानेवारी, २०२२ ते ३१ जानेवारी, २०२२ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आलेली होती. तथापि काही प्रशासकीय कारणास्तव सदर मुदतवाढीत अंशतः बदल करण्यात येत असून त्यानुसार दि. ३१ जानेवारी ऐवजी दि. २५ जानेवारी, २०२२ रोजीपर्यंतच सुधारित मुदत देण्यात येत आहे.

फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक 
२५ जानेवारी, २०२२

सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील. त्यांनी दिनांक २५ जानेवारी, २०२२ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया करावी.

तसेच दि. २५ जानेवारी, २०२२ रोजीपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या शाळांना दि. २७ जानेवारी, २०२२ रोजीपर्यंत शुल्काचा भरणा करता येईल. सदर बदलाची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

 या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक 

आपणास हे देखील आवडेल 

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचा प्रशिक्षण  सूचना व कार्यक्रम*

सविस्तर माहितीसाठी 

येथे क्लिक करा 

NISHTHA प्रशिक्षण कोर्स लिंक  वेळापत्रक व सूचना

येथे क्लिक करा 

दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा 

MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर  मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा