या ठिकाणी आपणास विविध शासन maharashtra government gr निर्णय उपलब्ध होतील आपण उपलब्ध शासन निर्णयापैकी जो शासन निर्णय हवा आहे तो शोधण्यासाठी खाली सर्च बॉक्स दिला आहे त्या मध्ये आपल्याला हवा असणारा शब्द मराठी / इंग्रजी टाईप करा यादी मध्ये जर तो शासन निर्णय असेल तर आपल्याला त्याची लिंक उपलब्ध होईल.
Uncategorised
शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका २०२० PDF उत्तर सूचीसह । scholarship exam paper 2020 PDF download
शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका २०२० PDF उत्तर सूचीसह । scholarship exam paper 2020 PDF download
या ठिकाणी आपणास शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका सन 2020 मध्ये झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरुपात उपलब्ध होईल .5th scholarship question paper 2020, 8th scholarship question paper 2020 free download
या प्रश्नपत्रिका सोबतच आपणास उत्तर सूची सुद्धा डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
2021 प्रश्नपत्रिकेसाठी
येथे क्लिक करा
या प्रश्नपत्रिकेमध्ये इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका स्वतंत्र देण्यात आलेले आहेत .
5th and 8th scholarship exam paper 2020 PDF download
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी – २०२० प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ५ वी)
| पेपर | ||||
| माध्यम | पेपर क्र. – १ | पेपर क्र. – २ | उत्तरसूची पेपर क्र. – १ | उत्तरसूची पेपर क्र. – २ |
| मराठी | SET A | SET A | Click Here | Click Here |
| उर्दु | SET A | SET A | ||
| हिंदी | SET A | SET A | ||
| गुजराती | SET A | SET A | ||
| इंग्रजी | SET A | SET A | Not available | Click Here |
| तेलुगू | SET A | SET A | ||
| कन्नड | SET A | SET A |
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी – २०२० प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी)
| पेपर | ||||
| माध्यम | पेपर क्र. – १ | पेपर क्र. – २ | उत्तरसूची पेपर क्र. – १ | उत्तरसूची पेपर क्र. – २ |
| मराठी | SET A | SET A | Click Here | Click Here |
| उर्दु | SET A | SET A | ||
| हिंदी | SET A | SET A | ||
| गुजराती | SET A | SET A | ||
| इंग्रजी | SET A | SET A | Click Here | Click Here |
| तेलुगू | SET A | SET A | ||
| कन्नड | SET A | SET A |
निश्चितच इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका व उत्तर सूची आपणास फायदेशीर ठरेल . आपण या पोस्टची लिंक आपल्या इतर मित्रांना देखील अवश्य शेअर करा .
शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका २०१९ PDF उत्तर सूचीसह । scholarship exam paper 2019 PDF download
शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका २०१९ PDF उत्तर सूचीसह । scholarship exam paper 2018 PDF download
या ठिकाणी आपणास शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका सन 2019 मध्ये झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरुपात उपलब्ध होईल .5th scholarship question paper 2019, 8th scholarship question paper 2019 free download
या प्रश्नपत्रिका सोबतच आपणास उत्तर सूची सुद्धा डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
2020 प्रश्नपत्रिकेसाठी
या प्रश्नपत्रिकेमध्ये इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका स्वतंत्र देण्यात आलेले आहेत .
5th and 8th scholarship exam paper 2019 PDF download
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी – २०१९ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ५ वी)
| पेपर | ||||
| माध्यम | पेपर क्र. – १ | पेपर क्र. – २ | उत्तर सूची पेपर क्र. – १ | उत्तर सूची पेपर क्र . – २ |
| मराठी | SET A | SET A | Click Here | Click Here |
| उर्दु | SET A | SET A | ||
| हिंदी | SET A | SET A | ||
| गुजराती | SET A | SET A | ||
| इंग्रजी | SET A | SET A | Click Here | Click Here |
| तेलुगू | SET A | SET A | ||
| कन्नड | SET A | SET A |
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी – २०१९ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी)
| पेपर | ||||
| माध्यम | पेपर क्र. – १ | पेपर क्र. – २ | उत्तर सूची पेपर क्र . – १ | उत्तर सूची पेपर क्र . – २ |
| मराठी | SET A | SET A | Click Here | Click Here |
| उर्दु | SET A | SET A | ||
| हिंदी | SET A | SET A | ||
| गुजराती | SET A | SET A | ||
| इंग्रजी | SET A | SET A | Click Here | Click Here |
| तेलुगू | SET A | SET A | ||
| कन्नड | SET A | SET A |
निश्चितच इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका व उत्तर सूची आपणास फायदेशीर ठरेल . आपण या पोस्टची लिंक आपल्या इतर मित्रांना देखील अवश्य शेअर करा .
शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका २०१८ PDF उत्तर सूचीसह । scholarship exam paper 2018 PDF download
शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका २०१८ PDF उत्तर सूचीसह । scholarship exam paper 2018 PDF download
या ठिकाणी आपणास शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका सन 2017 मध्ये झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरुपात उपलब्ध होईल .5th scholarship question paper 2017, 8th scholarship question paper 2017 free download
या प्रश्नपत्रिका सोबतच आपणास उत्तर सूची सुद्धा डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या प्रश्नपत्रिकेमध्ये इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका स्वतंत्र देण्यात आलेले आहेत .
2019 प्रश्नपत्रिकेसाठी
5th and 8th scholarship exam paper 2018 PDF download
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी – २०१८ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ५ वी)
| पेपर | ||||
| माध्यम | पेपर क्र. – १ | पेपर क्र. – २ | उत्तर सूची पेपर क्र. – १ | उत्तर सूची पेपर क्र. – २ |
| मराठी | SET A | SET A | Click Here | Click Here |
| उर्दु | SET A | SET A | ||
| हिंदी | SET A | SET A | ||
| गुजराती | SET A | SET A | ||
| इंग्रजी | SET A | SET A | Click Here | Click Here |
| तेलुगू | SET A | SET A | ||
| कन्नड | SET A | SET A |
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी – २०१८ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी)
| पेपर | ||||
| माध्यम | पेपर क्र. – १ | पेपर क्र. – २ | उत्तर सूची पेपर क्र. – १ | उत्तर सूची पेपर क्र. – २ |
| मराठी | SET A | SET A | Click Here | Click Here |
| उर्दु | SET A | SET A | ||
| हिंदी | SET A | SET A | ||
| गुजराती | SET A | SET A | ||
| इंग्रजी | SET A | SET A | Click Here | Click Here |
| तेलुगू | SET A | SET A | ||
| कन्नड | SET A | SET A |
निश्चितच इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका व उत्तर सूची आपणास फायदेशीर ठरेल . आपण या पोस्टची लिंक आपल्या इतर मित्रांना देखील अवश्य शेअर करा .
शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका २०१७ PDF उत्तर सूचीसह । scholarship exam paper 2017 PDF download
शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका २०१७ PDF उत्तर सूचीसह । scholarship exam paper 2017 PDF download
या ठिकाणी आपणास शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका सन 2017 मध्ये झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरुपात उपलब्ध होईल .5th scholarship question paper 2017, 8th scholarship question paper 2017 free download
या प्रश्नपत्रिका सोबतच आपणास उत्तर सूची सुद्धा डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
2018 प्र्श्नपत्रिकेसाठी
या प्रश्नपत्रिकेमध्ये इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका स्वतंत्र देण्यात आलेले आहेत .
5th and 8th scholarship exam paper 2017 PDF download
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी – २०१७ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ५ वी)
| पेपर | ||||
| माध्यम | पेपर क्र. – १ | पेपर क्र. – २ | उत्तर सूची पेपर क्र. – १ | उत्तर सूची पेपर क्र. – २ |
| मराठी | SET A | SET A | Click Here | Click Here |
| उर्दु | SET A | SET A | ||
| हिंदी | SET A | SET A | ||
| गुजराती | SET A | SET A | ||
| इंग्रजी | SET A | SET A | Click Here | Click Here |
| सिंधी | SET A | SET A | ||
| तेलुगू | SET A | SET A | ||
| कन्नड | SET A | SET A |
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी – २०१७ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी)
| पेपर | ||||
| माध्यम | पेपर क्र. – १ | पेपर क्र. – २ | उत्तर सूची पेपर क्र. – १ | उत्तर सूची पेपर क्र. – २ |
| मराठी | SET A | SET A | Click Here | Click Here |
| उर्दु | SET A | SET A | ||
| हिंदी | SET A | SET A | ||
| गुजराती | SET A | SET A | ||
| इंग्रजी | SET A | SET A | Click Here | Click Here |
| सिंधी | SET A | SET A | ||
| तेलुगू | SET A | SET A | ||
| कन्नड | SET A | SET A |
निश्चितच इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका व उत्तर सूची आपणास फायदेशीर ठरेल . आपण या पोस्टची लिंक आपल्या इतर मित्रांना देखील अवश्य शेअर करा .
शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका २०१७ ते २०२१ उत्तर सूचीसह । scholarship exam paper 2017 – 2022 PDF download
शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका २०१७ ते २०२१ उत्तर सूचीसह । scholarship exam paper 2017 – 2022 PDF download
दर वर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी करिता फेब्रुवारी महिन्यात घेतली जाते . scholarship paper या परीक्षेमध्ये पेपर 1 – मराठी व गणित पेपर 2 इंग्रजी व बुद्धिमत्ता असे विषय असतात . शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी २०१७ ते २०२१ पर्यंतच्या शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका उत्तरसूची सहित उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत .5th scholarship question paper 2020 pdf download english medium
या परीक्षेचा सविस्तर माहिती करिता व वेळोवेळी होणाऱ्या अपडेट करिता आपण शिष्यवृत्ती परीक्षेकरिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद PUPPSS यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता . www.mscepune.in
scholarship question paper
मागील वर्षातील प्रश्नपत्रिका सोडवण्याची फायदे
- शिष्यवृत्ती scholarship exam परीक्षेतील प्रश्नांचा अंदाज येतो.
- शिष्यवृत्ती परीक्षा जास्तीत जास्त सराव होतो .
- मागील प्रश्नपत्रिका सोडवल्याने वेळेचा अंदाज समजतो .
- आपला अभ्यास किती झालेला आहे ही मागील प्रश्नपत्रिका न वरून लक्षात येते.
- कोणत्या घटकातील प्रश्न अवघड वाटत आहेत हे देखील समजते.
- प्रश्नाचा प्रकार समजतात .
- मागील प्रश्नपत्रिका सोडवल्याने आत्मविश्वास निर्माण होतो.
- शिष्यवृत्ती परीक्षेची भीती दूर होते.
- शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका दीड तास बसून सोडविण्याची सवय लागते.
Scholarship question paper set 5th std and 8th std PDF download
या ठिकाणी आपणास इयत्ता पाचवी व आठवीचे शिष्यवृत्ती परीक्षेचे वर्षनिहाय प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत यामध्ये मराठीसह सर्व माध्यमाच्या 5th scholarship question paper 2020 pdf download English medium प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत .
आपण पेपर सेट वर क्लिक करून प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून घेऊ शकता . तसेच शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिकेचे बरोबरच उत्तर सूची देखील डाउनलोड करण्याची सोय या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. scholarship question paper 2021 5th class ,scholarship question paper 2021 8th class
| वर्ष | प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्या साठी |
| 2017 | येथे क्लिक करा |
| 2018 | येथे क्लिक करा |
| 2019 | येथे क्लिक करा |
| 2020 | येथे क्लिक करा |
| 2021 | येथे क्लिक करा |
निश्चितच आपणास या प्रश्नपत्रिका scholarship question paper फायदेशीर ठरतील यामुळे आपला शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव अधिकाधिक होईल.
5th scholarship question paper 2020 pdf download ,scholarship question paper set 5th std,scholarship papers,scholarship paper
NISHTHA प्रशिक्षण ६ ते ८ कोर्स लिंक । NISHTHA Online Training 6 to 8 Course link
NISHTHA प्रशिक्षण ६ ते ८ कोर्स लिंक । NISHTHA Online Training 6 to 8 Course link
दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून NISHTHA निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली आहे.
यापूर्वी आपण निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणाचे DIKSHA प्लॅटफॉर्म वरील कोर्स क्रमांक 1 ते 4 पूर्ण केले असतील . व त्याचे प्रमाणपत्र देखील मिळवले असेल
दिनांक 1 फेब्रुवारी 2022 पासून निष्ठा प्रशिक्षण NISHTHA प्रशिक्षणाचा पुढील भाग म्हणजेच टप्पा क्रमांक 2 सुरुवात झाली आहे . या कोर्सची कोर्स नोंदणी दिनांक 24 फेब्रुवारी 2022 पर्यंत आहे त्यामुळे आपण वेळेमध्ये या कोर्स मध्ये सहभागी व्हा व कोर्सला सुरुवात करावी. जेणेकरून आपणास वेळेमध्ये कोर्स पूर्ण करता येतील.
या ठिकाणी आपणास NISHTHA Online Training कोर्स क्रमांक ६ ते ८ यामध्ये जाण्याची डायरेक्ट लिंक देण्यात आलेली आहे . आपण त्यावर क्लिक करून Open with दीक्षा ॲप
कोर्स क्रमांक 5. विद्या प्रवेश आणि बालवाटिका समजून घेताना
कोर्स क्रमांक 6. पायाभूत भाषा आणि साक्षरता.
कोर्स क्रमांक 7. प्राथमिक स्तरावर बहुभाषिक शिक्षण
कोर्स क्रमांक 8. अध्ययन मुल्यांकन.
कोर्स क्रमांक 1 ते 4 डायरेक्ट लिंक व निष्ठा प्रशिक्षण वेळापत्रक माहिती करिता
दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी
MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन ऑनलाईन प्रश्नमंजुषा प्रमाणपत्र
या प्रश्नमंजुषेमध्ये अनेक स्पर्धकांनी भाग घेतला त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन ! ज्या स्पर्धकांना ३० व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झाले आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे
आपले प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी आपल्या नावावर क्लिक करा.
आपले नाव खालील Box मध्ये search करा
Sanchmanyata 2022 Sandeep sir | संचमान्यता कशी करावी ?
नमस्कार मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपल्याला संचमान्यता करावी लागणार आहे ही संचमान्यता अतिशय सोप्या पद्धतीने आपण मोबाईल वर देखील करू शकतो .
संचमान्यता 2021 – 22 कशा पद्धतीने करायची यासाठी संपूर्ण मार्गदर्शक- व्हिडिओ आपल्याला या पेजवर पाहायला मिळेल त्याच बरोबर या व्हिडिओच्या खाली संचमान्यता करण्यासाठी जी वेबसाईट आवश्यक आहे त्या वेबसाईटवर जाण्याची डायरेक्ट लिंक आपल्याला उपलब्ध होईल .
तेव्हा व्हिडिओ पाहून आपण संचमान्यता 2021 -22 सहज रित्या करू शकता .
संचसंचमान्यता 2021- 22 मार्गदर्शक व्हिडिओ
संचमान्यता २०२१ -२२ साठी येथे क्लिक करा

test
[ays_quiz id=’2′]