♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

Sanchmanyata 2022 Sandeep sir | संचमान्यता कशी करावी ?

नमस्कार मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपल्याला संचमान्यता करावी लागणार आहे ही संचमान्यता अतिशय सोप्या पद्धतीने आपण मोबाईल वर देखील करू शकतो .

संचमान्यता 2021 – 22 कशा पद्धतीने करायची यासाठी  संपूर्ण मार्गदर्शक- व्हिडिओ आपल्याला या पेजवर पाहायला मिळेल त्याच बरोबर या व्हिडिओच्या खाली संचमान्यता करण्यासाठी जी वेबसाईट आवश्यक आहे त्या वेबसाईटवर जाण्याची डायरेक्ट लिंक आपल्याला उपलब्ध होईल . 

      तेव्हा व्हिडिओ पाहून आपण संचमान्यता 2021 -22 सहज रित्या करू शकता .

संचसंचमान्यता 2021- 22 मार्गदर्शक व्हिडिओ

संचमान्यता २०२१ -२२ साठी येथे क्लिक करा