शेवगा रानभाजी माहिती व रेसिपी |Shevaga ranbhaji recipe in marathi
शेवगा –
शास्त्रीय नाव -Moringa oleifera
उपयुक्त भाग – पाने, शेंगा, फुले, मुळ
कुळ – मारिगेएसी
कालावधी – वार्षिक (वृक्ष) बहार – जानेवारी ते एप्रिल
पाककला
शेवगा पराठा Shevaga ranbhaji recipe in marathi
साहित्य – शेवग्याची कोवळी पाने साधारण दहा, तांदळाचे पीठ चार कप, तिखट, मीठ, हळद,
कृती
> शेवग्याची पाने कोवळी घ्यावे
> नंतर त्यात ४ कप तांदळाचे पीठ घ्यावे.
> नंतर एका वाट्यात पीठ व पाणी घेऊन त्यात अर्धा ग्लास पाणी मिसळून ते पीठ मळून घ्यावे व त्यात तिखट, मीठ, व हळद मिसळून घ्यावे.
> नंतर त्याचे पराठ्याची आकारानुसार जाड पोळी तयार करून तव्यावर पूर्ण शिजेपर्यंत काळपट होईपर्यंत शिजवून घ्यावे. अशा प्रकारे सुंदर चविष्ट पराठे तयार करावेत.
•● प्रथम शेंगाचे टरफल शिलुन घ्यावे व आतील कोवळा भाग काढून घ्यावा व त्याचे दोन तुकडे करावे. आकाराचे
→ नंतर गॅसवर एका पातेल्यात तेलात कांदा व लसुन टाकावे.
> नंतर वाटलेला मटन मसाला, हळद, मीठ, गोडा मसाला, टमाटर, टाकून मिश्रणाला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यावे.
> नंतर त्यात कापलेला शेंगा टाकुन शिजेपर्यंत ढवळत राहावे साधारण 20 ते 25 मिनिटे नंतर भाजी बघावी शेंगा हाताने दाबल्यास मऊ लागतात. अशाप्रकारे स्वादिष्ट व रुचकर शेवगा शेंगा भाजी बनवावी,
साहित्य एक जुडी दिंडे, अर्धा वाटी मोड आलेले वाल, एक कांदा, सहा सलून पाकळ्या, थोडासा गुळ, आमसुल/कोकम, दोन चमचे खिसलेले आले खोबरे, कोथिंबीर, फोडणीला मोहरी, जिरे, हिंग, हळद, मीठ, तेल.
करटोली/काटवल ची भाजी kartoli ranbhaji information recipe
साहित्य – हिरवी कोवळी करटुली, आले खोबरे अर्धी वाटी, बारीक चिरलेला कांदा एक वाटी, हिंग, मोहरी, मीठ, जिरे, हळद, दोन चिरलेल्या मिरच्या, लाल तिखट, साखर तेल इत्यादी.
कृती –
> करटुल्यांचे अर्धभाग करुन त्यातील बिया व गर काढून टाकावा.
> नंतर बटाट्याचे काप केल्याप्रमाणे करटुली चिरुन घ्यावीत.
> पॅनमध्ये तेल गरम करुन हिंग, मोहरी व थोडेसे जिरे टाकून फोडणी घालावी.
> त्यात चिरुन घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकाव्यात.
> नंतर त्यात कांदा, मीठ, थोडेसे लाल तिखट व हळद घालून चांगले परतावे.
> चिरलेली करटुली त्यात घालुन पुन्हा परतावीत. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी.
> नंतर झाकण काढून मंद गॅसवर पाणी न घालता ३ ते ४ मिनिटे भाजी परतावी व नंतर वरुन ओले
मानवी आहारात प्रामुख्याने वनस्पतींचा समावेश असतो. धान्य, कडधान्य यांच्यानंतर मानवी आहारातील प्रमुख घटक म्हणजे भाजी. आपल्या आहारात भाजी म्हणून खोड, पाने, फळे, बिया, कंद, मुळे, फुले यांचा वापर केला जातो. भारतात भाजीच्या सुमारे ५५ प्रजाती आहेत. अलीकडील काळात बाजारपेठेत भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे भाजी उत्पादनात वाढ करण्यासाठी आज अमर्यादित प्रमाणात रासायनिक खतांचा, रासायनिक द्रव्यांचा वापर शेतकरी करीत आहेत. यामुळे भाजी उत्पादनात भाज्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पण त्यांची नैसर्गिक चव, प्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे.
भारतातील जंगली आणि पहाडी भागात सुमारे ४२७ आदिवासी जमाती आहेत. पैकी महाराष्ट्रात ४७ जमाती आहेत. जगभरात वनस्पतींच्या ३२ लाख ८३ हजार प्रजाती असून भारतीय आदिवासी १५३० पेक्षा अधिक वनस्पती त्यांच्या दैनंदिन जीवनात खाण्यासाठी वापरतात. यात १४५ कंद, ५२१ हिरव्या भाज्या, १०१ फुलभाज्या, ६४७ फळभाज्या, ११८ बियाण्यांच्या व सुकामेव्यांच्या प्रजाती आहेत.
पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात. त्यातील अनेक वनस्पती खाण्याजोग्या असतात. या वनस्पती आदिवासींनी व शेतकऱ्यांनी शोधुन काढल्या आणि अनेक पिढ्यांपासून त्या जपल्याही. या रानभाज्यांची ओळख आणि त्यांचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
रानभाज्यांबाबत शहरातील नागरीकांमध्ये मोठी उत्सुकता असते. या भाज्यांची ओळख आणि त्यांचे गुणधर्म जाणुन घेण्यासाठी या संकेत स्थळावर सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे .
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२-२२
सन २००७-०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्याचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उदिष्ट आहे.
इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु.१,५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल.
1. अर्ज करण्याची पध्दत :दिनांक ०६/०४/२०२२ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.
२. पात्रता :
(a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटो पूर्ण करणान्या नियमित विद्यार्थी विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.
(b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न १,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा तलाठयांचा सन २०२०-२१ च्या आर्थिक वर्षांचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा.
c) विद्यार्थी/ विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा (SC/ST चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)
d) खालील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अपात्र आहेत.
• विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
• केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
• जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी,
● शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
• सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी,
३. विद्यार्थ्यांची निवड :- विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
४. परीक्षेचे वेळापत्रक :- महाराष्ट्रातील विविध केंद्रावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत दिनांक १९ जून २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
अ.क्र.
विषयाचे नाव
एकूण गुण
एकूण प्रश्न
कालावधी
वेळ
पात्रता गुण (एकत्रित)
१
बौध्दिक क्षमता चाचणी Mental Abilily Test (MAT)
९०
९०
दीड तास (फक्त दृष्टी १०.३० अपंगांसाठी ३० मिनिटे जादा वेळ)
१०.३० ते १२.००
४०%*
विश्रांती १२.३० ते १३.३०
२
शालेय क्षमता चाचणी Scholastic Aptitude Test (SAT)
९०
९०
दीड तास (फक्त दृष्टी १०.३० अपंगांसाठी ३० मिनिटे जादा वेळ)
१३.३० ते १५.००
* सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)
५. परीक्षेसाठी विषय :- सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.
a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT) :- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.
b) शालेय क्षमता चाचणी (SAT) :- ही सामान्यतः इयत्ता ७ वी व इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण-३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण -३५) ३. गणित (एकूण गुण २०) असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.
> उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल. ३. सामान्य विज्ञान ३५ गुण:- भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.
b. समाजशास्त्र ३५ गुण:- इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण
c. गणित २० गुण.
६. माध्यम :- प्रश्नपत्रिका मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, सिंधी, कन्नड व तेलुगू या आठ माध्यमातून
असतील. (सर्व विद्यार्थ्यांना मूळमाध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येणार आहे.) यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे काळे बॉलपेनने पूर्णत: रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली/अपुरी/अशंत: रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली/उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/ व्हाईटनर/खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.
७. आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या :- अखिल भारतील पातळीवर NMMS शिष्यवृत्तींची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी ११६८२ इतका कोटा निश्चित करुन दिलेला आहे. कोटयानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार, गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. दिव्यांगासाठी (अपंगासाठी) प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षणअसेल. जिल्हयासाठीचा कोटा व विद्यार्थ्याच्या जातसंवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या प्रदान करण्यात
८. शुल्क:- परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क आकारण्यात येते.
अ.क्र.
तपशील
दिनांक
शुल्क रु
शाळा संलग्नता फी
1
ऑनलाईन नियमित आवेदनपत्रे भरणे
०६/०४/२०२२ ते २६/०४/२०२२
100
संलग्लता फी रु.२००/- प्रति संस्था शैक्षणिक वर्षासाठी
2
ऑनलाईन विलंब आवेदनपत्रे भरणे
२७/०४/२०२२ ते ०1/०५/२०२२
200
3
ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्रे
०२/०५/२०२२ ते
300
(शाळा/संस्था जबाबदार असेल तर)
०6/०५/२०२२
४००
९. निकाल घोषित करणे :- सदर परीक्षेचा निकाल साधारण ऑगस्ट २०२२ च्या पहिल्या किया दुसन्या आठवडयात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्हयांनी शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढावयाचा आहे.
१०. शिष्यवृत्ती दर :- शिष्यवत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इ.९ वी ते १२ वी पर्यंत दरमहा रु. १,०००/
( वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते..
> शिष्यवृत्ती प्राप्त विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ. ९ वी व इ. ११ वी मध्ये किमान ५५% गुण मिळणे आवश्यक आहे (SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५०% गुणांची आवश्यकता आहे.)
> इ. १० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत. (SC/ST विद्याथ्र्यांना किमान ५५% गुणांची आवश्यकता आहे.)
> सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.) यांचे मार्फत केले जाते.
मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD), नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे शिवायः अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे, शिष्यवृत्ती देणे या करिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेली नाही, अशा संस्थाबाबतची कोणतीही जबाबदारी मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD), नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेवर राहणार नाही.
दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी
इयत्ता 8 वी प्रश्नपत्रिका अकारीक व संकलित मूल्यमापन सत्र १ व सत्र २ । 8 th question paper akarik sankalit mulymapan
या ठिकाणी आपण ठिकाणी आपणास इयत्ता 8 वी akarik mulyamapan व sankalit mulyamapan question paper उपलब्ध होतील . दरवर्षी आपण सत्र 1 मध्ये akarik mulyamapan व sankalit mulyamapan घेत असतो. यामध्ये आकारिक मूल्यमापन चाचणी akarik mulyamapan chachani
व संकलित मूल्यमापन sankalit mulyamapan chachani घेत असतो. तसेच सत्र 2 मध्ये देखील आपल्याला अकारिक मूल्यमापन चाचणी 2 akarik mulyamapan chachani2 घ्यावी लागते .
आकारिक akarik mulyamapan व संकलित मूल्यमापन sankalit mulyamapan परीक्षा घेण्यासाठी आपल्याला प्रश्नपत्रिकांचे आवश्यकता असते. अशा प्रश्नपत्रिका mulyamapan paper आपल्याला सहज उपलब्ध होण्यासाठी sandeepwaghmore.in या शैक्षणिक संकेतस्थळा मार्फत akarik mulyamapan chachani व संकलित मूल्यमापन sankalit mulyamapan chachani question paper एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत .
आपणास जे आकारिक व संकलित मूल्यमापन सत्र 1 व सत्र 2 चे प्रश्नपत्रिका हव्या असतील त्यावर आपण क्लिक करा . व प्रश्नपत्रिका pdf akarik sankalit mulyamapan chachani question paper pdf डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता .
आपणास या प्रश्नपत्रिका आवडल्यास या पोस्टची लिंक आपण आपल्या ग्रुप वर देखील शेअर करावी जेणेकरून इतरांना त्याचा फायदा होईल व त्यांना देखील आकारिक व संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात उपलब्ध होतील. sankalit mulyamapan chachani question paper
सत्र १
आकारिक मूल्यमापन चाचणी १ [akarik mulyamapan chachani 1 ] प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी