इ 8 वी सेतू अभ्यास दिवस १०
विषय – मराठी खालील प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या अनुभवावरून लिहा १. आपल्याला जर प्रवास करावयाचा असेल तर आपण कोणकोणती तयारी करतो? उत्तर : …………………………………………. २. शालेय वयात तुम्ही एखाद्या सहलीला गेला असाल? किंवा क्षेत्रभेट केली असेल. किंवा तुमच्या पालकांसोबत कोठे फिरायला गेला असाल. त्यासाठी तुम्ही काय-काय पूर्वतयारी केली होती? ते आठवून लिहा. उत्तर : …………………………………………. खालील … Read more