विषय – मराठी
नाम व सर्वनाम
खालील माहिती वाचा
जसे सामान्यनाम, अमोल विशेष नाम, सौंदर्य – भाववाचक नाम पुस्तक – सामान्य नाम
जसे अमोल नियमित अभ्यास करतो म्हणून त्याचे कौतुक केले जाते.
अमोल त्याचे हे सर्वनाम आहे
तो त्याला त्याचे तिचे त्यांना ही सर्वनामे आहेत .
प्रश्न पाच सर्वनाम असलेले वाक्य लिहा .
उत्तर : ………………………………………….
खालील दिलेल्या तक्त्या प्रमाणे प्रत्येक नामाचे पाच उदाहरणे लिहा
नाम सर्वनाम विशेषण नाम भाववाचक नाम इत्यादींचा वापर होणारे खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर दहा ओळी माहिती लिहा
माझी शाळा
माझी आई
माझा मित्र/ मैत्रीण
किंवा तुम्हाला आवडेल तो विषय तुम्ही घेऊ शकता
विषय – गणित
खालील उदाहरण समजून घ्या हवं त्याप्रमाणे खालील उदाहरणे वहीमध्ये सोडवा
४.एका खेळाच्या मैदानावर ५८५ मुली रांगेत उभ्या होत्या. त्यातील १२२ मुलींनी लाल व २०३ मुलीनी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. उर्वरित मुलीनी पिवळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. तर पिवळे कपडे घालणाऱ्या मुलींची संख्या किती ?
विषय – इंग्रजी
Activity – 12. Let’s speak Page No. – 27
घरातील वेगवेगळ्या वस्तूंचे स्थान खालील शब्द वरून सांगणे.
उदाहरणार्थ
Where is Gas stove?
Near the table
वेगवेगळे वस्तू दाखवत where is ने सुरु होणारे प्रश्न पालकांनी विद्यार्थ्यांना विचारणे.
अशा प्रकारे घरातील वेगवेगळ्या वस्तू ची नावे उच्चार खालील वाक्य वाचावीत
- Near the door
- On the play ground
- Near the table
- Under the chair
विषय – परिसर अभ्यास(भूगोल )
१४ माझा जिल्हा माझे राज्य
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. आपल्या राज्याचे नाव सांग ?
उत्तर : ………………………………………….
२. आपल्या देशाचे नाव सांग?
उत्तर : ………………………………………….
३. शेजारील जिल्ह्यांची नावे सांग?
उत्तर : ………………………………………….
4. तुमच्या जिल्ह्यातील खाल्ला जाणारा मुख्य खाद्य पदार्थ कोणता?
उत्तर : …………………………………………
5 नकाशा नसता तर काय झाले असते?
उत्तर : …………………………………………
6. कोणत्या वस्तू नकाशात दाखवता येत नाहीत?
उत्तर : …………………………………………