♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 3 री सेतू अभ्यास दिवस १०

विषय  – मराठी 

संबोध / संकल्पना : स्वरचिन्हांचा परिचय : अँ (आँ)

अध्ययन निष्पत्ती : वर्णमालेतील ध्वनी व अक्षरे ओळखतात. (इयत्ता दुसरी)

खालील शब्द वाचा व आपल्या वहीत लिहा 

विषय  – गणित


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा• घरातील कॅलेंडर घे. त्यामधील कोणत्याही एक महिना निवड. त्यामध्ये खाली सांगितल्याप्रमाणे कृती कर आणि समोर उत्तर लिही.

• ५ तारखेपासून ६ दिवस पुढे मोज आलेली तारीख………………………

  • १२ तारखेपासून ४ दिवस पुढे मोज. येणारी तारीख……………………..
  • • २० तारखेपासून किती दिवस पुढे गेल्यावर २७ तारीख येईल ?……………………

विषय  – इंग्रजी

खालील तक्ता च्या साह्याने वाक्य तयार करा

उदाहरणार्थ 

This is a pen याप्रमाणे जास्तीत जास्त वाक्य तयार करा

खालील तक्ता च्या साह्याने वाक्य तयार करा

विषय  – परिसर अभ्यास  कृतिपत्रिका १०

धडा 7 आपले गाव आपले शहर 

१. एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर करतो?

उत्तर : ………………………………………….

२. गावातील घरे कशी असतात?

उत्तर : ………………………………………….

३. गाव मोठे असते की शहर ?

उत्तर : ………………………………………….

4 कागदाचे विमान व कागदाचे जहाज बनव.

खालील चित्राचे निरीक्षण करून जोड्या लावा.

१. पूर्वीच्या काळी संदेश वहनासाठी कोणत्या साधनाचा वापर करत असतील?

उत्तर : ………………………………………….

2. वाहतुकीच्या साधनाची नावे लिहा?

उत्तर : ………………………………………….

3. वाहनाची गर्दी कोठे असते ? (शहर / गाव )

उत्तर : ………………………………………….

4. तुम्हाला कोणत्या वाहनाने प्रवास करायला आवडतो?

उत्तर : ………………………………………….

5  गाव व शहर यातील फरक शोध?

उत्तर : ………………………………………….

विषय  – कृतिपत्रिका १०

समजून घेऊ या पाण्याचे उपयोग, पाणी साठवण्याची साधने.

संदर्भ : पाणी साठवण इयत्ता दुसरी च्या ‘खेळू, करु, शिकू’ या पाठ्यपुस्तकातील पृ. क्र. ३६, ३७.

प्रश्न १) उत्तरे लिहा.

१) उन्हाळ्यात प्राणी, पक्षी यांना पाणी मिळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय कराल?

उत्तर : ………………………………………….

२) तुमच्या घरी पाणी कशामध्ये साठवले जाते ?

उत्तर : ………………………………………….

3 जंगलातील प्राणी पाणी पिण्यासाठी कोठे जात असतील?

उत्तर : ………………………………………….

प्रश्न २) खालील चित्र कशाचे आहे ते ओळखा.