विषय – मराठी
1) तीन, चार व पाच अक्षरी अशी अक्षरांची संख्या वाढवत नाव / शब्द जोड़ा व लिहा
उदाहरणार्थ
जसे-पाटी
पुस्तक
दरवाजा
खोड रबर
अशाप्रकारे जास्तीत जास्त शब्द लिहा

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


विषय – इंग्रजी
Activity : 10
Match the following letters.
खालील अक्षरांच्या जोड्या जुळवा

Trace the outlines of fish and the capital letters below. कॅपिटल व स्मॉल लेटर्स यांच्या जोड्या जुळवा

Match the capital letters to its small letters.
कॅपिटल व स्मॉल लेटर्स यांच्या जोड्या जुळवा
