♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 9

विषय  – मराठी 

सर्वनाम 

खालील उतारा वाचा व त्या मध्ये असणारी सर्व नावे लिहून काढा 

सर्वनामाचा प्रकार ओळखून ३-३ उदाहरणे लिहा 

१. स्वतः विषयी बोलताना वापरले जाणारे सर्वनाम

उत्तर : ………………………………………….

२. ज्याच्याशी बोलतो त्याच्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम

उत्तर : ………………………………………….

३. ज्याच्याविषयी बोलतो त्याच्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम

उत्तर : ………………………………………….

विषय  – गणित

विषय  – इंग्रजी 

Activity – 9

Frame a question to get the following instruction/answer 

खालील उत्तराच्या मदतीने प्रश्न तयार करा 

Q1. When…… Ans. He is going to Mumbai next week 

उदाहरणार्थ : . When is he going to Mumbai? याप्रमाणे सोडवा

Q.2 How many … .Ans. There are 60 students in the class. 

Q.3 where………….Ans..She is working in the nationalize bank.

 Q4. Whose………. . Ans. It (car) is mine.

 Q.5 How old……… .Ans . Amit is ten years old. 

Q..6 Who…………… Ans. Mr Patil is teaching English . 

Q.7 How Far……… Ans . My village is twenty k.M from here. 

Q.8 What………… .. Ans . Ajay is doing his homework. 

Q.9How much…… Ans We are buying 2 lit milk of cow daily 

Q.10 .who……..Ans. Akshay is working in the bank. 

Q.11 Where——- Ans. You are going to market 

Q.12. How………Ans. You are fine 

Q.13 Who ……..Ans they are teachers.

विषय  – विज्ञान    कृतीपत्रिका 9

प्रश्न 1. कृती करून बघा.

एका पारदर्शक ग्लासात पाणी घ्या, यात मधाचे कही थेंब टाका. शुद्ध मध हे पाण्याच्या तळाला जातात व तसेच राहतातपण भेसळयुक्त मध पाण्यात विरघळते.मध (शहद) भेसळयुक्त आहे की नाही ते लिहा.

उत्तर : ………………………………………….

प्रश्न 2. लठ्ठपणा टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या स्तरावर कोणते उपाय कराल? (4 मुद्दे)

1………………………………….
2.  ……………………………….
3. ……………………………….
4. ……………………………….

प्रश्न 3. रिकाम्या जागा भरा.

• पोषकतत्त्वे योग्य त्या प्रमाणात आहारातून न मिळणे याला ………………..म्हणतात.

ब. गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने ………………होते.

क. शरीराला आवश्यक ती पोषकतत्त्वे न देणाऱ्या पदार्थाला…………म्हणतात. 

प्रश्न 4 दुधामधील भेसळ ओळखण्यासाठी एखादी कृती लिहा.

उत्तर : ………………………………………….


१) करोना आपत्कालीन परिस्थितीत (टाळेबंदीच्या) लोकडाऊन अंमलबजावणीसाठी कोणते अधिकारी व कर्मचारी कार्य करताना दिसून आले?

उत्तर : ………………………………………….

२) जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?

उत्तर : ………………………………………….

कोरोना आपत्कालीन परिस्थितीत टाळेबंदीच्या कालावधीत तुमच्या जिल्ह्यात कोण कोणते निर्बंध लागू होते ते लिहा.

१) उदा. मेडिकल 24 तास सुरू होते.

२. ……………………………………. 

३ …………………………………….

४  …………………………………….

१) आपत्तीच्या कालावधीत तुम्ही कोणती जबाबदारी पार पाडाल? ते लिहा.

उत्तर : ………………………………………….

२) तहसीलदारावरकोणती जबाबदारी असते?

उत्तर : ………………………………………….

विषय  – हिंदी 


प्र. १) निम्नलिखित शब्दों की सहायता से गीत तैयार करो

देश, सैनिक, तिरंगा, सुरक्षा