विरामचिन्हे ऑनलाईन टेस्ट संदिप सर

विरामचिन्हे (Punctuation) – ऑनलाइन चाचणी

विरामचिन्हे – ऑनलाईन सराव चाचणी

**विद्यार्थ्याचे नाव टाइप करा:**

विभाग (अ) : योग्य चिन्ह ओळखा (प्र. १ ते ५)

अर्धविराम :

उद्‌गार चिन्ह :

एकेरी अवतरण चिन्ह :

स्वल्पविराम :

अपूर्णविराम :

विभाग (ब) : वाक्यातील विरामचिन्ह ओळखा (प्र. ६ ते ११)

दिवसात तुझी कमाई किती ?

किती ताजेतवाने झाल्यासारखे वाटते !

दौलताबादचे जुने नाव होते ‘देवगिरी’

त्यांनी लढता लढता मरणाला मिठी मारली.

‘भारत माता की जय’

“ती इंजिनीअर आहे!

विभाग (क) : वाक्याच्या शेवटी योग्य चिन्ह निवडा (प्र. १२ ते २०)

“किती फसव्या वाटा आहेत या”

ताप थांबला का तिचा

नेताजींना अनेकांनी हार घातले

ही काय शौर्याची कामगिरी झाली

कोण आले ते मला माहीत नाही

“काय तो चमत्कार !” रामराव लोकांना म्हणाले

“केवढी भव्य इमारत होती ती”

“आपण जाऊ या का जत्रेला”

तो काय म्हणाला, हे मला माहीत नाही

विभाग (ड) : राहिलेले योग्य विरामचिन्ह निवडा (प्र. २१ ते २८)

आई, मारु नको ग ! (कोणते चिन्ह द्यायचे राहिले?)

“चित्रकला मला फार आवडते पण मला ती येत नाही.” (कोणते चिन्ह द्यायचे राहिले?)

नेताजी म्हणाले “नुसते हात वर करुन चालायचं नाही.” (कोणते चिन्ह द्यायचे राहिले?)

“बोला, काय मोल दयाल तुम्ही याचं” (कोणते चिन्ह द्यायचे राहिले?)

“लता, तुलाच राहू दे तो कोट” (कोणते चिन्ह द्यायचे राहिले?)

माझ्या आजोबांच्या बागेत गुलाब जाई जुई शेवंती मोगरा नि चाफा ही फुलझाडे आहेत.’ या वाक्यात एकूण किती वेळा स्वल्पविराम येईल ?

‘आपला देश साखर अभ्रक ट्रॅक्टर कापड नि चहा निर्यात करतो.’ या वाक्यात एकूण किती वेळा स्वल्पविराम येईल ?

“तुला कसली आली आहे अडचण ?” या वाक्यातील विरामचिन्हे ओळखा.