काळ ऑनलाईन टेस्ट संदिप सर

काळ (Tense) – ऑनलाइन चाचणी

काळ (Tense) – ऑनलाईन सराव चाचणी

**विद्यार्थ्याचे नाव टाइप करा:**

विभाग (अ) : वाक्यांचे काळ ओळखा

वा! काय छान गाणे म्हटलेस तू !

प्रमोद आता काय करेल ?

नाव काय आहे तुझे ?

आता हे पोपट आपल्या जाळ्यात कसले सापडणार !

ही काय शौर्याची कामगिरी झाली !

मुले सुटीत मजा करतात.

मी ही स्पर्धा जिंकणारच !

मला खूप मजा वाटायची.

डोंगर पार करुन जावे लागे.

लहानपणी मुलांत अपार शक्ती असते.

विभाग (ब) : सूचनेनुसार काळातील वाक्य ओळखा

खालीलपैकी वर्तमानकाळातील वाक्य कोणते ?

खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते ?

खालीलपैकी भूतकाळी वाक्य कोणते ?

खालीलपैकी वर्तमानकाळातील वाक्य कोणते ?

खालीलपैकी भूतकाळी वाक्य कोणते ?

विभाग (क) : क्रियापदाचा काळ ओळखा

भरतात :

उठतील :

मारला गेला :

ठरविले जाते :

दाखविले जाईल :

विभाग (ड) : विविध प्रश्न

‘एडिसनने निरनिराळे प्रयोग केले.’ या वाक्यातील क्रियापदाचा काळ कोणता ?

खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते ?

खालील वाक्य वर्तमानकाळी करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. ‘सुधा बाबांना पत्र ……….’

खालीलपैकी भूतकाळी क्रियापद कोणते ?

शब्दाच्या कोणत्या जातीवरुन काळ ओळखतात ?