♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 5 वी सेतू अभ्यास दिवस १०


विषय  – मराठी

१. आपल्या शाळेत साजरा झालेला स्वातंत्र्यदिन

२. अचानक आलेला पाऊस

खालील विषयावर आपल्या अनुभवातून माहिती लिहा 

१. आपल्या शाळेत साजरा झालेला स्वातंत्र्यदिन

………………………………………….

………………………………………….

२. अचानक आलेला पाऊस

………………………………………….

………………………………………….

3. तुम्ही एकट्याने केलेला प्रवास याविषयी तुमचे अनुभव सांगा.

………………………………………….

………………………………………….

4. तुमची आत्तापर्यंत कधी फजिती झाली आहे का ? त्या प्रसंगाचा अनुभव सांगा

………………………………………….

………………………………………….

विषय  – गणित

विषय  – इंग्रजी

Template No -9

खालील चित्र बारकाईने पहा व त्याखाली असणारी कृती मोठ्याने वाचा

 Look at the picture and name it. 

खालील चित्र पहा व नाव लिहा

विषय  – परिसर अभ्यास  कृतिपत्रिका ९

इयत्ता चौथी प्रकरण 9 हवा 

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

खाली काही वायूंबद्दल विशेष माहिती दिली आहे त्यावरून त्या वायूचे योग्य नाव ओळखून लिहा.

1) हवेतील सर्वात मोठा भाग या वायूने व्यापलेला आहे. …………………………………….

2) श्वसनासाठी या वायूचा उपयोग होतो.…………………………………….

3) वनस्पती अन्न तयार करण्यासाठी हा वायू वापरतात. …………………………………….

प्रश्न  खाली एका वर्तुळाच्या मदतीने हवा दशर्वली आहे तर त्यात खाली कंसात दिलेल्या वायूंचे नाव त्यांच्या दिलेल्या रंगासमोर लिहायचे आहे.

(नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डाय ऑक्साइड, इतर वायू)


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

दिलेल्या अक्षरांवरून योग्य शब्द तयार करा.

अ) ता ग प्र ड प    …………………………………….

आ) व रा य शि  ……………………………………. 

इ) खा अ ज न ल फ   …………………………………….

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

१) अफजलखानाने कोणता विडा उचलला?

उत्तर : ………………………………………….

२) प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजलखानाने शिवरायांना कोणता निरोप पाठवला?

उत्तर : ………………………………………….

३) अफजलखानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना काय म्हणाले?

उत्तर : ………………………………………….




Leave a comment