♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास 9 हवा page no 57

इयत्ता   ४ थी   विषय-  परिसर अभ्यास 9 हवा     page no  57   

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  57   वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   हवेचे बुडबुडे पाण्यावर का येतात ?

 उत्तर :- ……………………………………

२    पृथ्वीपासून किती किलोमीटर पर्यंत हवा आहे? 

 उत्तर :- ……………………………………

३  वातावरण कशाला म्हणतात ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  उंचीवरचे हवा कशी असते ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   ज्वलनाला कोण मदत करतो ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.ऑक्सिजन वायू कशासाठी वापरला जातो    ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. सोडावॉटर मध्ये कोणता वायू असतो   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.  वनस्पती हवेतील कोणता वायू वापरतात  ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.   हवेतील सर्वात मोठा वायू चा भाग कोणता ? . 

 उत्तर :- ……………………………………

Leave a comment