इयत्ता 3 री विषय- ९ परिसर अभ्यास पाणी नक्की येते कोठून page no ५४
खालील प्रश्न हे पान क्रमांक ५४ वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ त्याला सर्व पाणी कशापासून मिळते ?
उत्तर :- ……………………………………
२ रण कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
३ विहिरीचे पाणी कसे बाहेर काढले जाते? .
उत्तर :- ……………………………………
४जल रूपांची नावे लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
५. नदी कशी तयार होते ते लिहा? .
उत्तर :- ……………………………………
६. भूरूपे म्हणजे काय ते सांगून त्याची उदाहरणे लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
७. झरा कशाला म्हणतो ते लिहा ? .
उत्तर :- ……………………………………