♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 6 वी सेतू अभ्यास दिवस १०

इ  6 वी  सेतू अभ्यास दिवस  १०

विषय  – मराठी

मुलाखत 

खालील प्रश्नांची उत्तरे विचार करून लिहा

१) तुम्हांला कोणकोणते खेळ आवडतात? 

उत्तर : ………………………………………….

२) तुमचा सर्वात आवडता खेळ कोणता? 

उत्तर : ………………………………………….

३) तुम्हांला वैयक्तिक खेळातील कोणता खेळ अधिक आवडतो?तो का आवडतो?

उत्तर : ………………………………………….

४) तुम्हांला मैदानी खेळ आवडतात की बैठे खेळ?की दोन्ही?ते खेळ का आवडतात?

उत्तर : ………………………………………….

५ तुम्हांला माहित असलेल्या धावपटूंची नावे सांगा. 

उत्तर : ………………………………………….

६) तुमच्या आवडत्या खेळाडूंची नावे सांगा.

उत्तर : ………………………………………….

७) तुमच्या आवडत्या खेळाडू विषयी माहिती सांगा. 

उत्तर : ………………………………………….

खालील माहिती वाचा व समजून घ्या 

मुलाखतीचे तीन घटक असतात. 

१) मुलाखत दाता :- असामान्य कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी, प्रश्नांना उत्तरं देणारी म्हणजे मुलाखत देणारी व्यक्ती. 

२) मुलाखतकार :- प्रश्न विचारणारी म्हणजे मुलाखत घेणारी व्यक्ती. 

३) मुलाखतीचे वाचक, प्रेक्षक व श्रोते.

विद्यार्थ्यांनी तुमच्या आवडत्या खेळाडूची किंवा व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करावेत .

विषय  – गणित

खालील उदाहरण समजाऊन घे व त्यानुसार या उदाहरणा खाली दिलेली बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवा

(1) साहेबरावांनी 9, 13,557 रुपयांचा ट्रॅक्टर व 32,068 रुपयांचे मळणीयंत्र खरेदी केले, तर त्यांनी एकूण किती रुपये खर्च केले ? 

(2) माध्यमिक परीक्षेत 38,60,049 मुले व 47,08,204 मुली प्रवेशित झाली, तर एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ?

विषय  – इंग्रजी

Template No: 10

Informal letters

खालील  विषयांवर थोडक्यात अनौपचारिक पत्र लेखन  करा 

-Inviting a friend for a birthday.

-Asking sorry or apologize to someone

-Congratulating a friend for his success

-seeking permission from parents.

Write a letter to your friend about a poem compilation activity in your class. 

 तुमच्या मित्र / मैत्रिणीला कविता स्पर्धेविषयी रिकाम्या जागी योग्य शब्द  भरून पत्र पूर्ण करा 

विषय  – विज्ञान    कृतीपत्रिका १०

 वरील माहिती गोळा करण्यासाठी मोबाईल मधील गुगलचा वापर करावा

4 तुमच्या घरात उपलब्ध सर्व प्रकारच्या धान्याचे नमुने गोळा करा व त्यांची नावे, आकार, रंग इत्यादी माहिती वहीमध्ये नोंदवा.

5 आधुनिक शेतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध माध्यमांची यादी करा.


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

खालील माहिती समजावून घे व त्याखाली असणारे प्रश्नाचे उत्तरे लिहा

कालगणना करत असताना आपण सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना, वर्ष अशा विविध एककांचा उपयोग करत असतो. भूतकाळात घडलेल्या घटनांचा अभ्यास इतिहास या शास्त्रात केला जातो हे आपण पहिल्या पाठात पाहिले आहे.

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१. सूर्यमालेतील ग्रहांची नावे लिही.

उत्तर : ………………………………………….

२. परिसरातील सर्वात जुन्या झाडाचे वय कसे शोधशील ते लिही.

उत्तर : ………………………………………….

३. कालमापनाची एकके योग्य क्रमाने लिही.

उत्तर : ………………………………………….

चूक कि बरोबर ते लिही. चुकीची विधाने बरोबर करून लिही.

1 ऐतिहासिक काळाचे लिखित पुरावे उपलब्ध आहेत.
2 भूतकाळ हाच इतिहासाचा काळ नाही.
3 पृथ्वीची उत्पत्ती सूर्यमालेसोबत झाली नाही.
4 जमिनीत सापडलेल्या अवशेषांवरून हजारो वर्षांचा इतिहास शोधता येतो.

विषय  – हिंदी 


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा1.कहानी से क्या सीख मिलती है, बताओ।

जवाब ……………………………………….

2.कहानी में आए पात्रों के नाम बताओ।

जवाब ……………………………………….