♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 7 वी सेतू अभ्यास दिवस १०


विषय  – मराठी

खालील उताराचे योग्य गतीने प्रकट (मोठ्याने) वाचन करा

विषय  – गणित

खाली दिलेले उदाहरण कशा पद्धतीने सोडवले आहे ते समजावून घ्या व त्या खाली असणारी उदाहरणे आपल्या वहीत सोडवा

विषय  – इंग्रजी

Activity – 10

खालील  कृती करा व उत्तरे  लिहा

1. read and observe the letter 1.4 A letter from Hingoli. 

इयत्ता  सहावीच्या पुस्तकातील  १.4 हिंगोलीचे पत्र काळजीपुर्वक वाचा 

2. underline the new words नवीन शब्द अधोरेखित करा 

3. underline the beginning last lines and sign off lines from the letter. 

 पत्राच्या सुरुवातीच्या शेवटच्या ओळी अधोरेखित करा

4. Write down the parts of the letter.  पत्राचे भाग लिहा

5. Say whom do we write informal letters? 

आपण कोणास कोणास अनौपचारिक पत्रे  लिहू शकतो 

6. Guess the occasion when informal letters are written?

आपण कोण कोणत्या प्रसंगांमध्ये अनौपचारिक पत्र लिहितो 

खालील  माहिती वाचून पत्र पूर्ण करा

विषय  – विज्ञान    चाचणी 1 

 विद्यार्थ्यांनी खालील चाचणी आपल्या वहीत सोडवावी


विद्यार्थ्यांनी इयत्ता सहावी मधील धडा 6 हवा आणि हवामान याचा अभ्यास करावा

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा



खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

1) एखाद्या ठिकाणच्या विशिष्ट वेळेच्या वातावरणाच्या स्थितीला काय म्हणतात ?

उत्तर : ………………………………………….

2) हवामान म्हणजे काय ?

उत्तर : ………………………………………….

३: हवेची मुख्य अंगे कोणती?

उत्तर : ………………………………………….

४ : हवेच्या अंगांचा विचार कशासाठी केला जातो ?

उत्तर : ………………………………………….

विषय  – हिंदी  

खिलौनोवाला

निम्नलिखित कविता का गायन करें 

कविता का वाचन करें

प्र. १) कविता में आई ध्वनियों को पहचानकर लिखो :

प्र. २) खिलौनेवाले ने लाई छोटी-छोटी चीजें :कौन सी है वह लिखिए ? 

प्र.३) सरला माँ को क्या कहती है ?