flipkart apple days sale : Flipkart Apple Days : ‘आयफोन’वर बंपर सूट – flipkart apple days sale starts today flat rs 5000 discount on iphone xs up to rs 7000 off via hdfc
[ad_1] नवी दिल्लीः फ्लिपकार्टवर (Flipkart) आजपासून Apple Days सेलची सुरुवात झाली आहे. आयफोन खरेदी करणाऱ्यांसाठी या सेलचे आयोजन करण्यात आले आहे. Apple Days मध्ये काही आयफोन्सवर सूट दिली जात आहे. चार दिवसांचा सेल सुरू करण्यात आला असून हा सेल ८ फेब्रुवारीला संपणार आहे. iPhone XR वर ईएमआयवर खरेदी करता येऊ शकणार आहे. यावर कोणतेही व्याज … Read more