आता, स्वस्त ‘आयफोन’चं तुमचंही स्वप्न पूर्ण होणार…

[ad_1] मुंबई : इतरांच्या हातात ‘आयफोन’ पाहिल्यानंतर हा फोन आपल्याकडेही असावा, असं नकळत कधीतरी तुम्हालाही वाटलं असावं… परंतु, एवढ्या महागड्या फोनची आपल्याला गरज नाही असं म्हणत कदाचित तुम्हीही आयफोनचा विचार कानामागे टाकला असेल. परंतु आता तुमच्या खिशाला सहज परवडणारा आयफोन बाजारात येतोय. जगातील सर्वात महागडे फोन निर्माण करणारी कंपनी ऍप्पल (Apple) आता एक स्वस्त आयफोन … Read more