२५०० सीसीची Triumph Rocket 3 R सुपरबाईक लॉन्च

[ad_1] अक्षय घुगे, झी मिडिया, मुंबई : भारतीय बाजारात आता ट्रायम्फ कंपनीची रॉकेट-थ्री नावाची एक सुपरबाईक आली आहे. या बाईकला दोन कारच्या ताकदीएवढं इंजिन लावण्यात आलं आहे. अवघ्या काही सेकंदात ही बाईक वाऱ्याच्या वेगाने सुसाट धावू लागते. ही बाईक गुळगुळीत हायवेवर आणि ओबडधोबड रस्त्यांवरही चालवू शकता. ओबडधोबड रस्त्यांवर चालवण्यासाठी बाईकमध्ये काही स्पेशल फिचर्स देण्यात आले … Read more

आता, स्वस्त ‘आयफोन’चं तुमचंही स्वप्न पूर्ण होणार…

[ad_1] मुंबई : इतरांच्या हातात ‘आयफोन’ पाहिल्यानंतर हा फोन आपल्याकडेही असावा, असं नकळत कधीतरी तुम्हालाही वाटलं असावं… परंतु, एवढ्या महागड्या फोनची आपल्याला गरज नाही असं म्हणत कदाचित तुम्हीही आयफोनचा विचार कानामागे टाकला असेल. परंतु आता तुमच्या खिशाला सहज परवडणारा आयफोन बाजारात येतोय. जगातील सर्वात महागडे फोन निर्माण करणारी कंपनी ऍप्पल (Apple) आता एक स्वस्त आयफोन … Read more