Samsung Galaxy Note10 Price : Samsung Galaxy Note 10 Lite चा आज सेल, आकर्षक ऑफर्स मिळणार – samsung galaxy note10 lite is now on sale at a starting price of rs 38,999
[ad_1] नवी दिल्लीः सॅमसंगचा (Samsung) अत्याधुनिक स्मार्टफोन गॅलेक्सी एस १० लाइट (Samsung Galaxy S10 Lite) चा आजपासून सेल सुरू करण्यात येणार आहे. हा सेल ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत साईटवर सुरू करण्यात आला आहे. या फोनला जानेवारी महिन्यात लाँच करण्यात आले होते. या फोनच्या खास वैशिष्ट्यांवर नजर टाकल्यास या फोनमध्ये अँड्रॉयड १० आधारावर यूआय … Read more