[ad_1]
Mi.com ने आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रान्झॅक्शन वर ५ टक्के तात्काळ डिस्काउंट देण्यासाठी कंपनीने ICICI बँकेसोबत करार केला आहे. या सेलमध्ये Redmi Note 8 Pro ची किंमत कमी करण्यात आली नाही. परंतु. एक्सचेंज वर या फोनवर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनवर १ हजार रुपयांची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे. Redmi Note 7 Pro चा ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा फोन ९ हजार ९९९ रुपयांत मिळत आहे. म्हणजेच या फोनवर ४००० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. Redmi Note 7 Pro चा ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा फोन १० हजार ९९९ रुपयात, ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन १३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. या सेलमध्ये Redmi K20 ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन १९ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे.
Redmi K20 च्या फोनवर २ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर रेडमी के२० ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचे मॉडेल २२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. एक्सचेंज असल्यास २ हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट दिला जात आहे. सेलमध्ये Redmi K20 Pro चा ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनवर ३ हजार रुपयांची सूट मिळणार असल्याने हा फोन २४ हजार ९९९ रुपयांत मिळणार आहे.
करोना व्हायरसमुळे Apple ला मोठे नुकसान
लाँच होण्याआधीच विराट वापरतोय ‘हा’ मोबाइल
[ad_2]
Source link