टाटाची जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लाँच, एकदा चार्ज केल्यास ३१२ किमी मायलेज

[ad_1] मुंबई : टाटा कंपनीने (TATA) आपली नवी SUV कार लाँच केली आहे. लाँचिंगवेळी खुद्द उद्योगपती रतन टाटा हेही उपस्थित होते. टाटा मोटर्सने नेक्सॉन (Nexon EV)ही कॉम्पॅक्ट श्रेणीतील नवी कार आज मंगळवारी लाँच केली. ही इलेक्ट्रिक कार आहे. TATA ची देशातील ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असून ती एकदा चार्ज केली तर ३१२ किलो मीटर … Read more