Jawaची नवी मॉडेल्स भारतीयांच्या भेटीला; जाणून घ्या किती आहे किंमत

[ad_1] मुंबई : Mahindra & Mahindraची सबसिडरी असणारी क्लासिक आणि तितकीच लोकप्रिय अशी  BS6-compliant Jawa बीएस ६ कॉम्प्लायंट जावा आणि and Jawa Forty Two जावा फोर्टी टू अखेर भारतीयांच्या भेटीला आली आहे. नुकतंच या बाईकचं अनावरण करण्यात आलं. सोशल मीडियापासून ते विविध स्तरांवरील बाईकप्रेमींमध्ये आता ‘जावा’चीच चर्चा सुरु आहे.  बऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर बाईक प्रेमींसमक्ष आलेल्या … Read more

भारतात Whatsapp नाही तर या Appला पहिली पसंती

[ad_1] नवी दिल्ली : सोशल मीडिया जगात फेसबुक, व्हॉट्सअप प्रसिद्ध मेसेजिंग ऍप आहेत. हे ऍप्स डाऊनलोड करुन वापरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. व्हॉट्सअप जगातील सर्वाधिक डाऊनलोड केलं जाणारं ऍप आहे. पण आता हे ऍप डाऊनलोडमध्ये मागे पडलं आहे. जानेवारी २०२०मध्ये, सर्वाधिक डाऊनलोड करणाऱ्या  ऍपमध्ये टिकटॉक TikTok ऍपने बाजी मारली आहे. डाऊनलोडच्या बाबतीत टिकटॉकने व्हॉट्सअपला मागे टाकलं … Read more

Nokiaचा ५५ इंची स्मार्ट टीव्ही; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

[ad_1] नवी दिल्ली : नोकिया कंपनीचा ५५ इंची स्मार्ट टीव्ही आज म्हणजेच २ मार्च रोजी दुपारी १२ वाजता विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. Nokia Smart TV फ्लिपकार्टवर खरेदी करता येऊ शकतो. Nokiaने डिसेंबर २०१९ मध्ये भारतात ५५ इंची 4K स्मार्ट टीव्ही लॉन्च केला होता. Nokiaने या स्मार्ट टीव्हीमध्ये जबरदस्त साऊंडसाठी JBL ऑडिओ टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. … Read more

जबरदस्त लूक, होंडा शाईनची नवी कोरी दुचाकी नवे इंजिन आणि अपडेटसह

[ad_1] होंडा कंपनीने भारतात होंडा शाईनची नवी कोरी दुचाकी नव्या इंजिन आणि अपडेटसह बाजारात आणली आहे.   Updated: Feb 25, 2020, 08:40 PM IST प्रातिनिधिक फोटो [ad_2] Source link

भारतातील इलेक्ट्रॉनिक बाजाराला कोरोना व्हायरसचा फटका बसण्याची शक्यता

[ad_1] नवी दिल्ली : भारतातील इलेक्ट्रिक बाजारावर कोरोना व्हायरसचा फटका बसण्याची शक्यता आहे. टीव्ही, रेफ्रिजरेटर, स्मार्टफोन आणि एसीसह अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट महाग होण्याची शक्यता आहे. भारताने २३ जानेवारीपासून चीनमधून कच्चा माल मागवणं बंद केलं आहे. त्यामुळे बाजारात इलेक्ट्रॉनिक कच्च्या मालाची कमतरता भासू लागली आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्टफोन कंपन्या डिस्काऊंट आणि ऑफर्स संपवत आहेत. त्यामुळे … Read more

Google कडून रेल्वे स्थानकांवर मिळणारी मोफत WiFi ची सेवा होणार बंद

[ad_1] मुंबई : प्रवाशांसाठी एक वाईट बातमी आहे. Google कडून रेल्वे स्थानकांवर मिळणारी मोफत WiFi ची सेवा बंद करण्याचे संकेत गूगलकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात ही सेवा आता मिळणार नाही, हेच स्पष्ट झाले आहे. गूगलने अनेक देशांमध्ये फ्री वाय-फाय सेवा दिली होती. भारतातही ही सेवा रेल्वे स्थानकांवर उपलब्ध करुन देण्यात आली होती. मुंबईत अनेक … Read more

भारतातील पहिला 5G स्मार्टफोन २४ फेब्रुवारीला लॉन्च होणार

[ad_1] नवी दिल्ली : First 5G smartphone in India स्मार्टफोन कंपनी ‘realme’ भारतात पहिला 5G स्मार्टफोन येत्या २४ फेब्रुवारी रोजी लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन भारतातही पहिला ५जी स्मार्टफोन असणार आहे. कंपनीकडून याबाबत सोशल मीडियावर माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचं नाव ‘X50 … Read more

परवडणाऱ्या किंमतीत Poco X2 लॉन्च; पाहा जबरदस्त फिचर्स

[ad_1] मुंबई : Poco X2 स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. Xiaomi द्वारा Pocoला भारतात स्वतंत्र्य ब्रँड घोषित केल्यानंतर हा पहिला स्मार्टफोन आहे. पोको एक्स २ स्मार्टफोन भारतात १५,९९९ रुपयांत लॉन्च करण्यात आला आहे. ११ फेब्रुवारीपासून Poco X2ची विक्री सुरु होणार आहे.  Poco X2 भारतात तीन वेरिएन्टमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.  – ६ जीबी रॅम आणि … Read more

भारतात ८८ टक्के ग्राहक मोबाईलवर करतात ऑनलाइन पेमेन्ट – सर्व्हे

[ad_1] भारतीय ग्राहकांकडून ऑनलाइन पेमेन्टसाठी मोबाईलचा वापर… Updated: Nov 24, 2019, 01:28 PM IST संग्रहित फोटो [ad_2] Source link

‘फूल फ्रेम इंटरचेंजेबल लेन्स’सहीत ‘अल्फा ९ टू’ कॅमेरा भारतात दाखल

[ad_1] मुंबई : सोनी इंडिया प्रा. लिमिटेडनं गुरुवारी फूल फ्रेम इंटरचेंजेबल लेन्स (पूर्ण फ्रेमसहीत एकमेकांमध्ये बदलता येणारा) कॅमेरा ‘अल्फा ९ टू’ हा कॅमेरा भारतात लॉन्च करण्याची घोषणा केलीय. ‘अल्फा ९ टू’ गुरुवारपासून संपूर्ण देशातील प्रमुख रिटेल काउंटरसहीत सोनी सेंटर आणि इलेक्ट्रॉनिक स्टोअर्सवर उपलब्ध झालाय. ‘अल्फा-९’ या आपल्या मूळच्या कॅमेऱ्यावर ‘अल्फा ९ टू’ आधारीत असल्याचं कंपनीनं … Read more