[ad_1]
मुंबई : Poco X2 स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. Xiaomi द्वारा Pocoला भारतात स्वतंत्र्य ब्रँड घोषित केल्यानंतर हा पहिला स्मार्टफोन आहे. पोको एक्स २ स्मार्टफोन भारतात १५,९९९ रुपयांत लॉन्च करण्यात आला आहे. ११ फेब्रुवारीपासून Poco X2ची विक्री सुरु होणार आहे.
Poco X2 भारतात तीन वेरिएन्टमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
– ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह Poco X2 १५,९९९ रुपयांत लॉन्च करण्यात आला आहे.
– त्यासोबत ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह Poco X2 १६, ९९९मध्ये लॉन्च झाला आहे.
– तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेला पोको एक्स २ १९,९९९ किंमतीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.
Poco X2 स्मार्टफोन फ्लिपकार्टवर ११ फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. लॉन्च ऑफरदरम्यान, आयसीआयसीआय (ICICI) बँकच्या क्रेडिट कार्डवर १ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.
काय आहेत फिचर्स –
– Poco X2मध्ये बॅक-फ्रंटला Corning Gorilla Glass 5 देण्यात आली आहे.
– ६.६७ इंची फुल एचडी डिस्प्ले
– 2400 x 1080 पिक्सल रेझल्यूशन
– क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730G Adreno 618 ग्राफिक प्रोसेसर
– क्वार्ड रियर कॅमेरा सेटअप
६४ मेगापिक्सल Sony IMX686 सेन्सर
८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड एँगल लेन्स
२ मेगापिक्सल सेन्सर – डेप्थ आणि मॅक्रो शूटिंगसाठी
– सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये २० मेगापिक्सल + २ मेगापिक्सल सेंन्सर देण्यात आला आहे.
– MIUI 11 बेस्ड Android 10 आणि hybrid SIM स्लॉट आहे.
– 4,500mAh बॅटरी
– 27W फास्ट चार्ज सपोर्ट
– WiFi 802.11ac, Bluetooth 5.0, NFC, GPS, 3.5mm ऑडियो जॅक आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.
#POCOX2 key specs:
– #120HzDisplay.
– 64MP IMX686 Quad cam.
– 20MP+2MP in-screen front cam.
– SD 730G+LiquidCool Tech.
– 4500mAh battery+27W in box charger.
– Up to 8GB+256GB.
– Starts @ 15,999.Let’s see if can get 10K RTs. If we do, we give away, not but #POCOX2. #SmoothAF pic.twitter.com/i7k7IknIA5
— POCO India (@IndiaPOCO) February 4, 2020
Poco X2 Phoenix Red, Atlantis Blue आणि Matrix Purple रंगात लॉन्च करण्यात आला आहे.
[ad_2]
Source link