Tata Sky : Tata Sky चा झटका, सेटटॉप बॉक्स महागला – tata sky sd and hd settop box prices hikes by rs 100 now at rs 1499
[ad_1] नवी दिल्लीः ट्रायने एनटीओ २.० लागू केल्यानंतर टाटा स्कायने आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. एसडी आणि एचडी सेटटॉप बॉक्सच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता टाटा स्कायसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. टाटा स्कायच्या एचडी (हाय डेफिनेशन) सेटटॉप बॉक्सची किंमत आधी १३९९ रुपये होती. परंतु, आता ही किंमत १४९९ रुपयांवर पोहोचली आहे. … Read more