coronavirus : फेसबुकच्या कर्मचाऱ्याला करोनाची लागण, लंडन, सिंगापूरमधील ऑफिस बंद – facebook closed singapore and london office due to coronavirus
[ad_1] नवी दिल्लीः चीनमध्ये आलेल्या करोना व्हायरसने जगभरात भीती निर्माण केली आहे. करोनाचा फटका फेसबुकला सुद्धा बसला आहे. सोशल मीडियातील दिग्गज कंपनी फेसबुकमधील एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच सिंगापूर, लंडन आणि शांघाय येथील कार्यालय तातडीने बंद केले आहेत. लंडन आणि सिंगापूर हे दोन्ही कार्यालय साफसफाईसाठी बंद करण्यात आल्याची माहिती फेसबुककडून देण्यात आली आहे. … Read more