huawei smart tv : मस्तच! हुवेईच्या ‘या’ स्मार्ट टीव्हीत पॉप-अप कॅमेरा – huawei smart screen v55i tv with pop-up camera, 55-inch 4k display launched in china
[ad_1] नवी दिल्लीः चीनची प्रसिद्ध टेक्नोलॉजी कंपनी हुवेईने अखेर आपला स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. Huawei Smart Screen V55i TV ला चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. कंपनीने नोवा ७ सीरिज स्मार्टफोनसोबत लाँच केले आहे. हुवेईच्या नवीन स्मार्ट टीव्हीला स्लीम बेजल डिझाइन देण्यात आली आहे. या टीव्हीची विक्री २६ एप्रिलपासून सुरू होणार आहे. या टीव्हीचे खास … Read more